Headlines

Global Maharashtra Breaking News

महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना वेंगुर्ला एसटी आगार अध्यक्षपदी साहिल प्रभूखानोलकर यांची निवड…

*💫वेंगुर्ला दि.२०-:* महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना वेंगुर्ला एस.टी.आगार अध्यक्षपदी श्रीनिवास गावडे मित्रमंडळाचे सदस्य साहिल प्रभूखानोलकर यांची निवड झाली. त्याबद्दल श्रीनिवास गावडे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी संजय जुवाटकर, सागवेकर, मंगेश मलबारी, आनंद मुळगांवकर, शशांक घाटे आदी उपस्थित होते. अध्यक्ष हा प्रथम कार्यकर्त्याच असल्याचे प्रतिपादन श्री.गावडे यांनी केले. आपले सहकार्य…

Read Full News

कणकवलीत ९७६ विद्यार्थी एमपीएससीची परीक्षा देणार…

*💫कणकवली दि.२०-:* कणकवली शहरातील तीन केंद्रांवर रविवार दिनांक २१ मार्च रोजी होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेला एकूण ९७६ विद्यार्थी बसणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या नियंत्रणाखाली याबाबतचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. कणकवलीतील तिन केंद्रांपैकी कणकवली कॉलेजमध्ये ९ वर्ग खोल्यांमधून २१६ विद्यार्थी, एस. एम. हायस्कूल मध्ये १३ वर्ग खोल्यांमधून ३०४ विद्यार्थी तर विद्यामंदिर मधील केंद्रांवर १९…

Read Full News

ज्येष्ठ पत्रकार स्व. अरविंद शिरसाट यांची जयंती सावंतवाडीत होणार साजरी…

*शिल्पकार दादा चव्हाण आणि मालवणी कवी दादा मडकईकर यांचा होणार सन्मान* *💫सावंतवाडी दि.२०-:* जिल्ह्यातील ज्येष्ठ व निर्भीड पत्रकार स्वर्गीय अरविंद शिरसाट यांच्या जयंतीनिमित्त शिल्पकार दादा चव्हाण व मालवणी कवी दादा मडकईकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. गुरुवार दि.२५ मार्च रोजी सायंकाळी ३.३० वाजता जिमखाना मैदान टेबल टेनिस हॉल येथे हा जयंतीदिन आयोजित करण्यात आला आहे….

Read Full News

खबळजनक ….ऑन ड्युटी वाहतूक पोलिसांना जीवे जाळण्याचा प्रयत्न..

वाहतूक पोलिसांवर पेट्रोल ओतून आग लावण्याचा प्रयत्न फसला;कणकवली पटवर्धन चौकातील घटना *💫कणकवली दि.२०-:* शहरातील पटवर्धन चौकात ऑन ड्युटी वाहतूक पोलीस हवालदार विश्वजित परब आणि हवालदार चंद्रकांत माने यांच्या अंगावर युवकाने पेट्रोल ओतून आगकाडीने आग लावण्याचा प्रयत्न केला. प्लास्टिक बाटलीतून आणलेले पेट्रोल त्या युवकाने हवालदार परब आणि हवालदार माने यांच्या अंगावर ओतले.आणि आगकाडीने आग लावण्याचा प्रयत्न…

Read Full News

मालवणातील मनसेच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

५० पेक्षा जास्त लोकांनी घेतला फायदा. मालवण (प्रतिनिधी) मनसेचे राज्य चिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून मालवण तालुका मनसेच्या वतीने दैवज्ञ भवन मालवण येथे शनिवारी आयोजित आरोग्य तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ५० पेक्षा जास्त जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन मनसे राज्य चिटणीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस…

Read Full News

जल दिनानिमित्त उद्या जिल्ह्यात जलशपथ कार्यक्रम…

उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांची माहिती *💫सिंधुदुर्गनगरी दि.२०-:* जागतिक जल दिनांचे औचित्य साधुन जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात दिनांक 22 मार्च 2021 रोजी जलशपथ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दिनांक २२मार्च ते २७ मार्च, २०२१ या कालावधीत जल साक्षरता वाढविण्याकरीता विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर करण्यात आले आहे. अशी माहिती श्री….

Read Full News

सावंतवाडी ते लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे बससेवा सुरू…

सावंतवाडी आणि ओरोस येथून मिळणार बससेवेचा लाभ *💫सावंतवाडी दि.२०-:* सावंतवाडी ते एस.एस.पी.एम. लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे अशी बस सेवा आता सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सावंतवाडी ते लाईफ टाईम हॉस्पिटल व ओरोस ते लाईफ टाईम हॉस्पिटल असा प्रवास करणाऱ्या रुग्णांसाठी ही बससेवा सुरू करण्यात आली असून , या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी सावंतवाडी व ओरोस…

Read Full News

जुनी पेन्शन हक्क संघटनेची जिल्हा कार्यकारिणी स्थापन…

अध्यक्ष पदी श्री. राजू वजराटकर तर सचिव पदी श्री. संजय चव्हाण यांची निवड_ *💫ओरोस दि.२०-:* ओरोस येथे प्राथमिक शिक्षक पतपेढी सभागृहात झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटनेची नूतन जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष पदी श्री. राजू उर्फ शंकर वजराटकर, कार्याध्यक्ष पदी श्री. तुषार पवार तसेच सचिव पदी श्री. संजय चव्हाण यांची नियुक्ती…

Read Full News

नवीन कुर्ली ग्रामपंचायत मंजुरी बाबत ग्रामविकास मंत्री सकारात्मक-अनंत पिळणकर…

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कागल येथे घेतली हसन मुश्रीफ यांची भेट, जिल्ह्याच्या विकासावर केली चर्चा… *💫कणकवली दि.२०-:* देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पामुळे पुनर्वसन झालेल्या नवीन कुर्ली गावच्या ग्रामपंचायतीला तात्काळ मंजूरी देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट पक्षबांधणी होत आहे. अशा शब्दात राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे…

Read Full News

परशुराम उपरकर यांची मत्स्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा…

उपोषण स्थळी दिली भेट; मत्स्य अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराबाबत लेखी देण्याचे केले आवाहन मालवण दि प्रतिनिधी एलईडी पर्ससीन मासेमारीच्या विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीने पारंपारिक मच्छीमारांनी मालवणात छेडलेल्या साखळी उपोषण स्थळी मनसे नेते परशुराम उपरकर यांनी भेट देत आंदोलनाला मनसेचा पाठिंबा दर्शविला. यावेळी उपरकर यांनी मच्छीमार तसेच मत्स्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून राज्य शासनाच्या मत्स्य…

Read Full News

You cannot copy content of this page