सावंतवाडी ते लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे बससेवा सुरू…

सावंतवाडी आणि ओरोस येथून मिळणार बससेवेचा लाभ

*💫सावंतवाडी दि.२०-:* सावंतवाडी ते एस.एस.पी.एम. लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे अशी बस सेवा आता सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सावंतवाडी ते लाईफ टाईम हॉस्पिटल व ओरोस ते लाईफ टाईम हॉस्पिटल असा प्रवास करणाऱ्या रुग्णांसाठी ही बससेवा सुरू करण्यात आली असून , या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी सावंतवाडी व ओरोस हुन येण्यास आणि संध्याकाळी पुन्हा जाण्यास उपयुक्त ठरणार आहे.

You cannot copy content of this page