рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдкрд░рд┐рд╖рджреЗрдд рд╕рднреЗрдд рд╕рдорд╛рдЬ рдХрд▓реНрдпрд╛рдг рдЕрдзрд┐рдХрд╛рд▒реНрдпрд╛рдВрд╡рд░ рд╕рддреНрддрд╛рдзрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдЪреА рдирд╛рд░рд╛рдЬреА…
पदभार काढून घेण्याचा निर्णय:चौकशी होणार:५ टक्के दिव्यांग निधी प्रकरण भिसेंना भोवणार सिंधूदुर्गनगरी ता २२ समाज कल्याण समिती, स्थायी समितीसह जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेचा ठराव डावलून प्रभारी समाज कल्याण अधिकारी मदन भीसे यानी ५ टक्के दिव्यांग निधी खर्चाची कामे मंजूर करीत त्याचा निधी वितरित केला. त्यामुळे भीसे यानी नियमबाह्य मंजूर केलेल्या कामाना स्थगिती देत त्यांच्याकडील पदभार…
