*बेकायदेशीररित्या गुटखा वाहतूक प्रकरणी दोघांना जामीन मंजूर*

सावंतवाडी-: बेकायदेशीरपणे गुटखा वाहतूक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघांचा आज जिल्हा न्यायलयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची मुक्तता करण्यात आली आहे. याकामी आरोपी तर्फे अँड. सुहेब डिंगणकर, अँड. सागर ठाकूर, अँड. गौरव केसरकर यांनी काम पाहिले आहे.

You cannot copy content of this page