Headlines

Global Maharashtra Breaking News

राणे- सावंत यांनी जनतेची दिशाभूल करू नये..

प्रतिभा डेअरीकडे २ कोटी ६० लाख शेतकऱ्यांचे अडकले:परशुराम उपरकर *💫कणकवली दि.२४-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून घोडेबाजार केला जात असल्याचा एकमेकांवर आरोप केला. त्यात सतीश सावंत यांनी आ. नितेश राणे यांच्यावर तर आ.नितेश राणे यांनी सतीश सावंत हे घोडेबाजार करत असल्याचा आरोप केला.त्यामुळे राणे- सावंतांनी आणि पहिल्यांदा जिल्ह्यातील दूध शेतकरी…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये विजय म्हणजे ना.नारायण राणे यांच्या कार्यकर्तृत्वावरील जनतेचा विश्वास…

भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई *💫वेंगुर्ला दि.२४-:* जिल्हा परिषद अध्यक्षपदी आज झालेल्या निवड प्रक्रियेत संजना सावंत यांची निवड झाली.याबाबत भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की,महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य निश्चितच प्रेरकच आहे.कोकणचे भाग्यविधाते म्हणून…

Read Full News

संस्था कर्मचाऱ्यांच्या बाजूने झालेल्या निर्णयाविरोधात संस्थेची कामगार न्यायालयात धाव..

मालवण : कर्मचाऱ्यांना किमान वेतन श्रेणी लागू करण्यासंदर्भात कामगार न्यायालय कोल्हापूर यांचा संस्था कर्मचारी यांच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय झाला. मात्र मालवणातील त्या संस्थेने किमान वेतन न देता कामगार न्यायालय यांच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे किमान वेतन न देता संस्थेचा नफा कर्मचाऱ्यांच्या विरोधात खर्च केला जात आहे. आम्ही कर्मचाऱ्यांना…

Read Full News

कनिष्ठ अभियंता गिरिजा पाटील यांच्याकडून सावंतवाडी बसस्थानकाची पाहणी..

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी समस्यांकडे वेधले लक्ष सावंतवाडी : धुळीचं साम्राज्य निर्माण झालेल्या सावंतवाडी बसस्थानकात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी याआधी धडक देत स्थानकातील गैरसोयी दुर करण्याची मागणी केली होती. मात्र, आगार प्रमुख वैभव पडोळे याकडे सपशेल दुर्लक्ष करत सुट्टीवर गेले. यामुळे संतप्त झालेल्या पुंडलिक दळवी यांनी वरिष्ठांच लक्ष वेधल. यानंतर कनिष्ठ…

Read Full News

भाजपच्या संजना सावंत विजयी..

. सेनेच्या वर्षा कुडाळकर यांचा ११ मतानी पराभव ओरोस ता २४ ५० पैकी ३१ सदस्यांचे एकतर्फी बहुमत असताना सत्ताधारी भाजपला जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याने चुरशीच्या झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडित भाजपच्या संजना सावंत यानी सेनेच्या वर्षा कुडाळकर यांचा ३० विरुद्ध १९ मतानी पराभव केला. श्रीमती कुडाळकर यांचा ११ मतानी…

Read Full News

सुदाम यांची राजकीय कारकीर्द उंचावत जावो ; बिडवाडी सरपंच सुदाम तेली यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव…

सामजिक बांधिलकी जपत बिडवाडीवासीयांनी लाडक्या सरपंचाचा वाढदिवस केला साजरा_ *💫कणकवली दि.२४-:* वाढीदवस म्हटलं की हारतुरे, डीजे आणि भव्यदिव्य कार्यक्रम हे समीकरण झाले आहे.या समीकरणाला फाटा देत शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बिडवाडी सरपंच सुदाम तेली यांचा वाढदिवस सामजिक बांधिलकी जोपासत सेवाभावी कार्यक्रमांनी बिडवाडीवासीय आणि सुदाम तेली मित्रमंडळाने साजरा केला. पक्षीय भेदभाव न ठेवता…

Read Full News

जातीवाचक वाडी वस्तींची नावे बदलून महापुरुषांची नावे द्या…

राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष राजेंद्र वराडकर यांची तहसीलदारांकडे मागणी* मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यात गावागावात असणारी वाडीवस्त्यांची जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची नावे देण्यात यावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे मालवण तालुकाध्यक्ष राजेंद्र वराडकर यांनी मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले. याबाबतचे निवेदन तहसीलदार पाटणे यांना सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी…

Read Full News

पोलीस हक्क संरक्षक संघटना जिल्हाध्यक्षपदी आशिष नाबर…

*💫मालवण दि.२४-:* अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मालवण येथील आशिष मुकुंद नाबर यांची निवड करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदूरकर यांनी नाबर यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. भारतीय पोलीस दलातील सर्व स्तरावरच्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या समस्या संघटनात्मक कार्यातून सोडविण्यासाठी ही संस्था कार्य करते नाबर यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

Read Full News

योग्य उपचार उपलब्ध असल्याने क्षयरोग बरा होतो…

डॉ राजेश नवांगुळ;जागतीक क्षयदिन कार्यक्रम सावंतवाडी 24 मार्च – एकेकाळी “क्षय रोगाची व्याप्ती आणि भिती” आज सर्व जगभर थैमान घालणाऱ्या “कोरोना” या विषाणू सारखीच होती कारण हे दोन्ही आजार जनसंपर्कातुन फैलावतात. पण “क्षय रोगावर” योग्य उपचार पद्धती उपलब्ध असल्याने रुग्ण योग्य उपचारा नंतर पुर्ण पणे बरा होऊ शकतो असे उदगार रोटरी-क्लब-सावंतवाडीचे अध्यक्ष रो.डॉ.राजेश नवांगुळ यानी…

Read Full News

कणकवली, मालवण येथील ‘ती’ विकासकामे मार्गी लावणार…!

नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांचे आमदार वैभव नाईक व संदेश पारकर यांना आश्वासन कणकवली दि.२५ : कणकवलीतील प.पु. भालचंद्र महाराज संस्थानला अधिकच्या जागेसाठी तसेच मालवण नगरपरिषदेला मत्स्यालय साठी प्राधान्याने निधी उपलब्ध करुन देणार. अशी ग्वाही राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते संदेश पारकर यांना दिली. प.पु. भालचंद्र महाराज हे…

Read Full News

You cannot copy content of this page