*💫मालवण दि.२४-:* अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मालवण येथील आशिष मुकुंद नाबर यांची निवड करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदूरकर यांनी नाबर यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. भारतीय पोलीस दलातील सर्व स्तरावरच्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या समस्या संघटनात्मक कार्यातून सोडविण्यासाठी ही संस्था कार्य करते नाबर यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
पोलीस हक्क संरक्षक संघटना जिल्हाध्यक्षपदी आशिष नाबर…
