भाजपच्या संजना सावंत विजयी..

.

सेनेच्या वर्षा कुडाळकर यांचा ११ मतानी पराभव

ओरोस ता २४ ५० पैकी ३१ सदस्यांचे एकतर्फी बहुमत असताना सत्ताधारी भाजपला जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याने चुरशीच्या झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडित भाजपच्या संजना सावंत यानी सेनेच्या वर्षा कुडाळकर यांचा ३० विरुद्ध १९ मतानी पराभव केला. श्रीमती कुडाळकर यांचा ११ मतानी पराभव झाला.

You cannot copy content of this page