मधुकर कुडाळकर यांना आदर्श छायाचित्रकार पुरस्कार प्रदान…
अनिल भीसे मित्रमंडळ पुरस्कृत सलग चौथ्या वर्षी आयोजन सावंतवाडी-: कै. मुरलीधर उर्फ बंडोपंत भिसे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अनिल भिसे मित्रमंडळाकडून दरवर्षी देण्यात येणारा ‘ आदर्श छायाचित्रकार पुरस्कार ‘ या वर्षी कुडाळकर फोटो स्टुडिओचे मालक मधुकर कुडाळकर याना देण्यात आला आहे. या पुरस्काराचे यंदाचे चौथे वर्ष असून, विविध कार्यक्रम या मंडळामार्फत राबविण्यात आले आहेत. त्यामध्ये चित्रकला स्पर्धा,…
