कोरोना चाचणी अहवालाबाबत व्यापाऱ्यांत भीती….

त्यामुळे चाचणी करण्यास टाळाटाळ राष्ट्रवादी उद्योग-व्यापार जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचे जिल्हधिकाऱ्यांना निवेदन

*💫सावंतवाडी दि.३०-:*   जिल्हा प्रशासनाकडून १५ एप्रिल पर्यंत जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचे देण्यात आलेले आदेश हे प्रत्यक्षरित्या वेळी शक्य नसून, काही व्यापारी हे कोरोनाच्या अहवालाबाबत भयभीत असल्यानेच चाचणी करण्यास तयार नसल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस उद्योग व व्यापार विभाग जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मांडले आहे.

You cannot copy content of this page