ट्रक चालकास न्यायालयीन कोठडी…

गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना बावळाट येथे पोलिसांनी केली होती अटक

सावंतवाडी-: गोवा बनावट दारू वाहतूक प्रकरणी बावळाट येथून अटक करण्यात आलेल्या ट्रक चालक रवींद्र रामकिशन ( रा. हरयाणा) या युवकास आज न्यायालयात हजर करण्यास आले असता न्यायलयाने त्या ट्रक चालकास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून २० लाखाच्या गाडीसह ३० लाख रुपयाचा दारुसाठा पोलिसांनी जप्त केला होता. याकामी अँड परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले आहे.

You cannot copy content of this page