Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्हात आज बब्बल ११७ नवीन कोरोना रुग्ण…

दोघांचे निधन:४८ कोरोनामुक्त जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 671 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 792 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 117 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. दोन रुग्णाचे निधन झाले आहे. ४८ रुग्णानी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

जिल्हा परिषद शिक्षक पुरस्कारांचे वितरण…

पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करा:अध्यक्षा संजना सावंत सिंधूदुर्गनगरी ता ७ जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक प्रचंड मेहनत घेत आहेत. मात्र, पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे. आपल्या मुलांसह गावातील मुले आपल्या शाळेत दाखल होतील, यासाठी प्रयत्न करावे. विद्यार्थी तुमचे शिष्य म्हणून ओळखले गेले पाहिजेत. यासाठी प्रयत्न करा. तसेच गतवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा कोरोना काळात प्रशासनाला…

Read Full News

मुख्याधिकारी जिरगे यांची शिष्टाई अयशस्वी…

मालवण उपनगराध्यक्ष वराडकर, कुशे उपोषणावर ठाम *💫मालवण दि.०७-:* मालवण नगरपालिकेच्या गैरकारभाराविरोधात नगरपालिकेच्या समोर उपोषणास बसलेल्या उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते गणेश कुशे यांची आज मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी आज भेट घेतली. कोरोनाचे संकट वाढत असून निर्बंध लागू करण्यात आल्याने उपोषण मागे घ्यावे, प्रश्नांबाबत नगरपालिकेत बसून चर्चा करू, तसेच आपण हे प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडू आणि त्यावर…

Read Full News

कडक लॉकडाऊन राबवून नागरिकांच्या समस्येत अधिक भर पाडू नका…

मालवण सभापती अजिंक्य पाताडे यांचे जिल्हधिकाऱ्यांना निवेदन मालवण (प्रतिनिधी) कोरोना मुळे गतवर्षी सर्वसामान्य नागरिकांनी कडक लॉकडाऊन पाळलेला आहे. या वर्षीही शासनाने लॉकडाऊनचे धोरण स्वीकारले असून त्याचा भाग म्हणून कडक निर्बंध लागू केलेले आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे यापूर्वी अनेकांचे नुकसान झाले असल्याने लॉकडाऊनची भर पाडून सर्वसामान्यांना आर्थिक संकटात आणू नये, अशी मागणी मालवणचे सभापती अजिंक्य पाताडे यांनी…

Read Full News

ओटवणेत गव्यांकडून पुन्हा नुकसान…

रात्री आठ वाजल्यानंतर बाहेर पडणे धोकादायक : बागायती नुकसानीचे सत्र सुरूच *💫बांदा दि.०७-;* ओटवणे कापईवाडी परिसर पुन्हा एकदा गव्यांच्या दहशतीमुळे भयभीत झाला असून दररोज गवे शेती बागायती तसेच वस्तीत घुसून दहशत माजवत आहेत. रात्री आठ ते सकाळी आठ पर्यंत घराबाहेर पडणे ही जीवावर बेतणार आहे. नुकसानी बरोबर जीवही धोक्यात आला असून वनविभाग मात्र पंचनामा करण्यापलीकडे…

Read Full News

प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद देसाई यांचा पंचायत समिती कृषी विभागाच्यावतीने सत्कार…

*💫बांदा दि.०७-:* ग्रामीण भागातील शेतकरी देखील विविध अभ्यासपूर्वक नियोजन करून फलोत्पादन क्षेत्रात क्रांती घडवू शकतो हे राज्याचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झालेल्या प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद देसाई यांनी दाखवून दिले आहे. उच्चशिक्षित असूनही शेतीत नवनवीन प्रयोग करून शेतीतूनही आर्थिक समृद्धी मिळविणारे देसाई यांच्या कार्याचा आदर्श नोकरीच्या मागे धावणाऱ्या युवा पिढीने घ्यावा असे कौतुकोद्गार पंचायत समिती…

Read Full News

मडुऱ्यातील कोसळलेल पूल अधिकच धोकादायक…

दुरूस्ती न केल्यास अपघाताची शक्यता *💫बांदा दि.०८-:* मडुरा हनुमान मंदिराजवळी पुलाचा भाग पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोसळला असून सद्यस्थितीत तो अधिकच धोकादायक बनला आहे. मडुरा ग्रामपंचायत प्रशासनाने दुरूस्तीची मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग डोळेझाक करत असल्याचे, मडुरा पंचक्रोशीतील नागरिकांमधून बोलले जात आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी पुलाच्या भरावाची डागडुजी न केल्यास पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत…

Read Full News

संजू विरनोडकर टीमकडून दाणोली गावात कोरोना प्रतिबंधक फवारणी…

गावात कोरोनाचा शिरकाव झाल्याने घेतला पुढाकार *💫सावंतवाडी दि.०७-:* दाणोली येथे कोरोनाचे रूग्ण सापडताच संजू विरनोडकर व टिमने दाणोली बाजारपेठ, वाडी, मृतबाधितताच्या संपुर्ण घरात, बाबुराव पाटयेकर हायस्कूल दाणोली या भागात कोरोना बाधित सापडल्यामुळे या संपुर्ण स्कुलमध्ये कोव्हिड प्रतिबंधकफवारणी केली आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत गावचे सरपंच, संदिप सुखी, महेश सुखी व गावातील युवकांनी महिलानी देखील सहभाग घेतला…

Read Full News

कणकवली प्राथमिक शाळा स्थलांतराबाबत सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय…

संजना सावंत; शाळा बचाव संघर्ष समिती,शाळा व्यवस्थापन समितीने दिले जिल्हा परिषद अध्यक्षाना दिले निवेदन.. *💫कणकवली दि.०७-:* कणकवली प्राथमिक शाळा क्रमांक ३ स्थलांतरांबद्दल मतमतांतरे आहेत.याबाबत आ.नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे,शाळा व्यवस्थापन समिती, शाळा बचाव संघर्ष समिती, भालचंद्र महाराज संस्थान,पालक,आजी-माजी विद्यार्थी यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी केले. कणकवली पंचायत…

Read Full News

पोलिस नाईक कै आत्माराम गांवकर यांच्या पत्नीला अनुकंपाखाली नोकरी…

जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांच्याहस्ते नियुक्तीपत्र;पोलिस अधीक्षक दाभाडे यानी दाखविली अडिज महिन्यात तत्परता कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक कै आत्माराम विजय गांवकर यांचे १ जानेवारी २०२१ रोजी आकस्मिक निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती अर्पिता यानी १६ फेब्रूवारी २०२१ रोजी अनुकंपाखाली नोकरी मिळण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे अर्ज केला होता. परिपूर्ण अर्ज व शारीरिक…

Read Full News

You cannot copy content of this page