Headlines

Global Maharashtra Breaking News

गोवा येथे शनिवारी होणाऱ्या नाटा परिक्षेसाठी परवानगी…

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी परवानगी दिल्याचे प्रेमानंद देसाई यांची माहिती *💫दोडामार्ग दि०८ सुमित दळवी-:* शनिवारी गोवा येथे होणा-या नाटा च्या परीक्षार्थींना गोवा कींवा अन्य ठिकाणच्या परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी तसेच अन्य प्रकारच्या सर्व परिक्षांना मा श्रीमती मंजू लक्ष्मी,जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी व्हाल्ट टिकीट दाखवून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी श्री प्रेमानंद देसाई अध्यक्ष सरपंच संघटना…

Read Full News

मालवण साबाचे कनिष्ठ अभियंत्याची आत्महत्या.

माळगाव साळकरवाडी येथील काजूच्या झाडाला लावला गळफास : पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद *💫मालवण दि.०७-:* मालवण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता मयुरेश्वर चंद्रकांत भागानगरे (वय २४, राहणार सोलापूर) याने बुधवारी दुपारी माळगाव साळकरवाडी येथील काजूच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद आहे….

Read Full News

उपनगराध्यक्ष वराडकर, नगरसेवक कुशेचे विरोध करण्याचे एकमेव काम…

गेल्या चार वर्षात किती विकासनिधी आणला यांचीही माहिती द्यावी;नगराध्यक्ष महेश कांदळकर यांची टिका मालवण (प्रतिनिधी) नगराध्यक्ष मूग ‍गिळून गप्प का बसले याचा शोध घेण्यापेक्षा तसेच सध्या वाढत चाललेल्या कोरोनाच्या काळात उपाययोजनेत सर्व शासकीय यंत्रणा व्यस्त असतांना बेकायदेशीर उपोषण करण्यापेक्षा उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी सध्या या तीन दिवसात कोरोना विषयी जनजागृती करण्यात वेळ खर्च घातला असता…

Read Full News

नियम मोडणाऱ्या विरोधात कडक कारवाई…

सावंतवाडीत २७१ विनामास्क फिरणाऱ्याकडून ६९ हजाराचा दंड वसूल *💫सावंतवाडी दि.०८-:* शहरात कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता, पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शहरात आज मास्क न वापरता फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी धडक दंडात्मक कारवाई केली आहे. मार्च महिन्यापासून आता पर्यंत एकूण २७१ जणांवर कारवाई करण्यात आली असून,…

Read Full News

माजी उपसभापती महेश गुरव यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव…

राणे संपर्क कार्यालय व पंचायत समितीत केक कापून वाढदिवस साजरा.. *💫कणकवली दि.०७-:* भारतीय जनता पार्टीचे कणकवली तालुका सरचिटणीस तथा माजी उपसभापती महेश गुरव यांच्या वाढदिवसानिमित्त राणे संपर्क कार्यालय व पंचायत समिती कणकवली येथे केक कापण्यात आला. या ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी महेश गुरव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. कणकवली पंचायत समिती येथे माजी उपाध्यक्ष संदेश सावंत यांनी…

Read Full News

ठाकरे सरकारच्या मिनी लॉकडाऊनमुळे जनता दहशतीखाली-राजन तेली…

व्यापाऱ्यांबद्दल सरकारने तातडीने निर्णय घ्यावा;सर्वसामान्य लोकांसाठी पॅकेज जाहीर करावे.. *💫कणकवली दि.०७-:* मिनी लॉकडाऊन सरकारने जाहीर केले, त्याला कोणत्याही प्रकारचे नियोजन दिसून येत नाही. पालकमंत्री येतात आणि हेलिकॉप्टर निघून जातात.जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकारी यांच्याशी चर्चा केली पाहिजे.व्यापाऱ्यांबद्दल सरकारने तातडीने निर्णय घ्यावा.मिनी लॉकडाऊनमुळे लोकांचे फार मोठे नुकसान होणार आहे.ठाकरे सरकारच्या मिनी लॉकडाऊनमुळे जनता दहशतीखाली असल्याची टीका…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज ९ रुग्ण…

शहर तीन ग्रामीण ६ *सावंतवाडी दि.०६-:* सावंतवाडी तालुक्यातील आज नवीन ९ रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात ६ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सालईवाडा भागात तीन रुग्ण सापडले असून, ग्रामीण भागात मळगाव आणि माजगाव येथे प्रत्येकी एक एक रुग्ण सापडला असून, मळेवाड येथे…

Read Full News

अपंग बांधवांकडून सरपंच हेमंत मराठे यांचा सत्कार…

मळेवाड कोंडुरे येथील अपंग बांधवांकडून एक आगळा वेगळा गौरव *💫सावंतवाडी दि.०७-:* मळेवाड कोंडूरें गावातील अपंग बांधवांकडून सरपंच हेमंत मराठी यांचा सत्कार करण्यात आला.ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे च्या कार्यालयात गावातील अपंग बांधवांची बैठक आयोजित केली होती. यावेळी अपंग बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्याच्या अपंग संघटनेचे पदाधिकारी प्रा.पाटील उपस्थित होते त्यांच्या हस्ते हेमंत मराठे यांची ग्रामपंचायत मळेवाड कोडुरे च्या…

Read Full News

केशकर्तनालय सुरू करा..

नाभिक समाजाची मागणी : केशकर्तनाचालकांवर उपासमारीची वेळ *💫सावंतवाडी-:* कोरोनच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य शासनाने नवे निर्बंध 30 एप्रिलपर्यंत लागू केले आहे. त्यात केशकर्तनालय बंद ठेवण्याचे आदेश आहेत. केशकर्तनालय बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने केशकर्तनाचालकांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे केशकर्तनालय सुरू करण्याची मागणी नाभिक समाजाने केली असून या संदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे….

Read Full News

दोडामार्गमध्ये दिव्यांगाना स्वयंचलित सायकल वाटप

जी प सभापती डॉ अनिशा दळवी, उपसभापती लक्ष्मण नाईक यांची उपस्थिती *💫दोडामार्ग दि.७-:* सिंधुदुर्ग जिल्हा परीषद,समाजकल्याण विभाग मार्फत राबविण्यात येणारी अस्थिव्यंग व्यक्तींसाठी १.३ स्वयंचालीत तीन चाकी सायकल साहित्य खरेदी २०२०/२१ या योजनेअंतर्गत लाभार्थीने खरेदी केलेल्या तीन चाकी गाडीचे वितरण सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण समिती सभापती सौ.अनिशा शैलेश दळवी व दोडामार्ग पंचायत समिती सदस्य…

Read Full News

You cannot copy content of this page