Headlines

Global Maharashtra Breaking News

рдХреЛрд╡рд┐рдбрдЪреНрдпрд╛ рдкрд╛рд░реНрд╢реНрд╡рднреВрдореАрд╡рд░ рд▓рд╛рдпрд╕рдиреНрд╕рд╕рд╛рдареА рдкреНрд░рддрд┐рджрд┐рдиреА рдлрдХреНрдд 25 рдЯрдХреНрдХреЗрдЪ рдЕрдкреЙрдИрдВрдЯрдореЗрдВрдЯ-: рд░рд╛рдЬреЗрдВрджреНрд░ рд╕рд╛рд╡рдВрдд

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 08 : कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये शिकाऊ तसेच पक्की अनुज्ञप्ती (लायसन्स)साठी प्रतिदिनी फक्त 25 टक्केच अपॉईंटमेंट स्वीकरण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत हे कळवितात. तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज पुढील प्रमाणे सुरू राहणार आहे. कार्यालयातील शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी, पक्की अनुज्ञप्ती चाचणी यांची संख्या 25…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд резрез рд╡ резреи рд░реЛрдЬреА рдкрд╛рдКрд╕ рдкрдбрдгрд╛рд░..

हवामान खात्याचा अंदाज *💫सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ व १२ एप्रिल २०२१ रोजी तुरळक ठिकाणी गडगडाटा सह पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता वर्तविली आहे, तरी त्या अनुषंगाने आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन सिंधूदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Read Full News

рдЬрд┐рд▓реЗрдЯрд┐рди рдкреНрд░рдХрд░рдгреА рднрд╛рдЬрдк рдорд╣рд╛рд╡рд┐рдХрд╛рд╕ рдЖрдШрд╛рдбрд┐рд▓рд╛ рдмрджрдирд╛рдо рдХрд░реАрдд рдЖрд╣реЗ..

सेना नेते अतुल रावराणेंचा आरोप *💫कणकवली दि.०८-:* मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ सापडलेल्या जिलेटिन प्रकरणीचा तपास भलतीकडेच भरकटवला जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आणि काही नेते, मंत्री यांना बदनाम करण्यासाठी भाजपाकडून एनआयए चा वापर केला जात आहे. यामुळे एनआयएच्य विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ही लोकशाहीशी प्रतारणा आहे. एनआयएकडून भाजपा नेतृत्वाच्या सांगण्यानुसार तपास करणे दुर्दैवी…

Read Full News

рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рд▓реЙрдХрдбрд╛рдКрдирдЪреНрдпрд╛ рдирд╛рд╡рд╛рдЦрд╛рд▓реА рд╡реНрдпрд╛рдкрд╛рд▒реНрдпрд╛рдВрд╡рд░ рдЬрдмрд░рджрд╕реНрддреА рдирдХреЛ…

आमदार नितेश राणे यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी.. *💫कणकवली दि.०८-:* कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक वावरावर अनेक बंधने घातली आहेत. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे . शासनाच्या कडक निबंधांमुळे लहान – मोठे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत . गेल्या वर्षभरात कोलमडलेल्या आर्थिक स्थितीमुळे व्यावसायिकांसमोर कर्जाचे डोंगर उभे राहीले आहेत . या परिस्थितीतून मानवतेच्या दृष्टीने विचार…

Read Full News

рдХреГрд╖реАрдордВрддреНрд░реА рджрд╛рджрд╛ рднреБрд╕реЗ рдпрд╛рдВрдиреА рджрд┐рд▓реА рдЕрд╕рд▓рджреЗ рдмрд╛рдЧрд╛рдпрддреАрд▓рд╛ рднреЗрдЯ…

सरपंच पंढरी वायंगणकर यांनी केली चर्चा.. *💫कणकवली दि.०८-:* महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री दादा भुसे यांनी कणकवली तालुक्यातील असलदे सरपंच पंढरी वायंगणकर व सदस्य दिनकर दळवी यांच्या काजू बागेला भेट देऊन पाहणी केली आहे . यावेळी सरपंच पंढरी वायंगणकर यांनी काजू दर व बोंडू पासून प्रक्रीया करण्याच्यादृष्टीने सकारात्मक चर्चा केली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत,…

Read Full News

рдЕрд╕рдирд┐рдпреЗ рд╢рд╛рд│реЗрд╕ рдЭреЗрд░реЙрдХреНрд╕ рдорд╢рд┐рди рдкреНрд░рджрд╛рди..

माजी विद्यार्थ्यांनी भरून काढली कमतरता ः सर्वस्तरातून समाधान *💫बांदा दि.०८-:* सावंतवाडी तालुक्यातील असनिये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झेरॉक्स मशीन, प्रिंटर व स्कॅनरची भासत असलेली कमतरता 2004-05 च्या बॅचने भरून काढली आहे. सर्वांच्या सहकार्यातून शाळेस दिलेल्या मशीनमुळे विद्यार्थ्यांची झेरॉक्ससाठी होणारी गैरसोय दूर होणार आहे. असनिये शिमगोत्सवादरम्यान माजी विद्यार्थी प्रितेश ठिकार, सुप्रिया सांवत, सारीका सावंत, प्रियांका सावंत,…

Read Full News

рдирд┐рдЧреБрдбреЗ рдЧреНрд░рд╛рдо рдкрдВрдЪрд╛рдпрддрдиреЗ рдЧрд╛рд╡рд╛рддреАрд▓ рдЕрдВрдЧрдгрд╡рд╛рдбреА, рд╢рд╛рд│рд╛рдВрдирд╛ рд╡рд╛рдЯрдк рдХреЗрд▓реЗ рд╕рд╛рд╣рд┐рддреНрдп…

सरपंच समीर गावडे यांच्याहस्ते झाले वाटप *💫बांदा दि.०८-:* निगुडे ग्रामपंचायती तर्फे १४ वित्त आयोगातून निगुडे देऊळवाडी अंगणवाडी, निगुडे गावठणवाडी अंगणवाडी, तसेच निगुडे जाधववाडी अंगणवाडी, येथील सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीतर्फे गणवेश व बेबी वजन काटा तसेच निगुडे जिल्हा परिषद शाळा यांना वॉटर फिल्टर व आशा सेविकांना प्रथम उपचार पेटी असे साहित्य निगुडे सरपंच समीर गावडे यांच्या…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд реореи рд╣рдЬрд╛рд░ реирелреп рдХреНрд╡рд┐рдВрдЯрд▓ рднрд╛рдд рдЦрд░реЗрджреА…

सर्वाधिक कुडाळ तालुक्यात २६ हजार ६३२ क्विंटल खरेदी; आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश *कुडाळ-:* खरीप पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८२ हजार २५९ क्विंटल भात खरेदी करण्यात आली आहे.यामध्ये कुडाळ तालुक्यात सर्वांधीक भात खरेदी झाली आहे. कुडाळमध्ये ११ भात खरेदी केंद्रांमधून एकूण २६ हजार ६३२ क्विंटल…

Read Full News

рдЯреЛрдкреАрд╡рд╛рд▓рд╛ рд╣рд╛рдпрд╕реНрдХреВрд▓рдЪреНрдпрд╛ рд╢рд┐рдХреНрд╖рдХрд╛ рдЬреНрдпреЛрддреА рддреЛрд░рд╕рдХрд░ рдпрд╛рдВрдЪреЗ рд╕реЗрдЯ рдкрд░реАрдХреНрд╖реЗрдд рдпрд╢…

सहाय्यक प्राध्यापक परीक्षेत राज्यातून झाल्या प्रविष्ट मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील अ.शि.दे .टोपीवाला हायस्कूल मध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून गेली वीस वर्षे कार्यरत असलेल्या सौ.ज्योती रविकिरण तोरसकर यांनी राज्यस्तरीय सहाय्यक प्राध्यापक पदासाठी झालेल्या सेट परीक्षेत इतिहास या विषयात यश मिळवले आहे. सदर परिक्षा ही युजीसी व सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी घेतली जाते….

Read Full News

рдорд╛рд▓рд╡рдг рд╢рд┐рд╡рд╕реЗрдиреЗрдЪреЗ ‘рдорд╛рдЭрд╛ рддрд╛рд▓реВрдХрд╛, рдорд╛рдЭреА рдЬрдмрд╛рдмрджрд╛рд░реА’ рдЕрднрд┐рдпрд╛рди

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्णय ;उपचार, लसिकरण यासाठी करणार प्रयत्न *💫मालवण दि.०८-:* राज्य शासनाने सुरु केलेली “माझे कुटुंब.. माझी जबाबदारी” मोहिमेनुसार कोरोना रुग्णांवर उपचार आणि लसीकरण केले जात आहे. त्याच धर्तीवर मालवण तालुक्यात व शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि गतवर्षीचा कोरोनाचा अनुभव लक्षात घेता तालुक्यातील नागरिकांसाठी शिवसेनेने “माझा तालुका- माझी जबाबदारी” हि मोहीम हाती घेतली…

Read Full News

You cannot copy content of this page