Headlines

Global Maharashtra Breaking News

рд╢реЗрд░реНрд▓реЗ-рдХрд╛рдкрдИрд╡рд╛рдбреА рдпреЗрдереЗ рдХреЗрд░рд│реАрдпрди рдпреБрд╡рдХрд╛рдиреЗ рд▓рд╛рд╡рд▓рд╛ рдЧрд│рдлрд╛рд╕…

*💫बांदा दि.०९-* शेर्ले-कापईवाडी येथे परप्रांतीय केरळीयन युवकाचा झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. याबाबतची माहिती शेर्ले सरपंच उदय धुरी यांनी दिली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. टॉवेलच्या साहाय्याने युवकाने गळफास लावून घेतला. बांदा पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल होण्यासाठी रवाना झाले आहेत. युवकाची ओळख अद्याप पटली नसून ओळख पाठविण्याचे काम सुरू…

Read Full News

реирел/резрел рдпреЛрдЬрдиреЗрдЪреНрдпрд╛ рдкреНрд░рд▓рдВрдмрд┐рдд рджреЗрдпрдХрд╛рдВрд╕рд╛рдареА рен рдХреЛрдЯрд┐рдВрдЪрд╛ рдирд┐рдзреА рдЙрдкрд▓рдмреНрдз…

आ वैभव नाईक यानी केला होता पाठपुरावा;ठेकेदार आले होते अडचणीत *💫कुडाळ दि.०८-:* २५१५ ग्रामविकास योजनेमधून जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व सार्वजनिक बांधकाम विभाग सिंधुदुर्ग यांच्याकडील सन २०१७-१८ व २०१८- १९ या वर्षी पूर्ण झालेल्या विकास कामांची देयके कोरोना मुळे शासनाकडे प्रलंबित होती. यामुळे कंत्राटदारांवर आर्थिक संकट ओढवले होते. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी खासदार विनायक राऊत,…

Read Full News

рдорд╛рд╕реЗрдорд╛рд░реА, рдорд╛рд╕реЗрд╡рд┐рдХреНрд░реАрд╡рд░реАрд▓ рдирд┐рд░реНрдмрдВрдз рд╢рд┐рдерд┐рд▓..

जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी : मच्छीमार बांधवांना दिलासा;मत्स्य उद्योजक तपस्वी मयेकर यांची माहिती *💫मालवण दि.०८-:* कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावत असल्याने मच्छीमार बांधवानी गतवर्षीप्रमाणे सर्व खबरदारी मासेमारी व्यवसाय करावा. शासनाच्या नियमावलीचे उल्लंघन न करता सामाजिक अंतर व मास्कचा वापर करूनच व्यवसाय करावा. लिलावधारक, मत्स्य विक्रेत्यांनी कोरोना खबरदारी घेऊन व्यवसाय करणे बंधनकारक असेल तसेच शक्य असल्यास घरोघरी जाऊन…

Read Full News

рдЕрдирд╛рдзрд┐рдХреГрдд рд╕рд┐рд▓реАрдХрд╛ рд╡рд╛рд╣рддреВрдХ рдкреНрд░рдХрд░рдгреА рдЯреНрд░рдХ рдорд╛рд▓рдХрд╛рдВрдирд╛ резреж рд▓рд╛рдЦ реорел рд╣рдЬрд╛рд░рд╛рдВрдЪрд╛ рджрдВрдб…

कणकवली तहसीलदार रमेश पवार यांची माहिती; अनाधिकृत व ओव्हरलोड वाहतूक केल्या प्रकरणी कारवाई.. *💫कणकवली दि.८-:* कासार्डे येथील सिलिका मायनिंग अनाधिकृत प्रमाणे वाहतूक करत असताना सोलापूर येथील ६ ट्रक वर महसूल विभागाने कारवाई केली होती. या प्रकरणी त्या ट्रक मालकांना ९ लाख ८८ हजार २३० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच उर्वरित ५ ओव्हरलोड ट्रक मालकांना…

Read Full News

*_рд╡реИрднрд╡рд╡рд╛рдбреАрдд рдмрдВрджрд▓рд╛ рджреБрдХрд╛рдирджрд╛рд░рд╛рдВрдХрдбреВрди рд╕рдорд┐рд╢реНрд░ рдкреНрд░рддрд┐рд╕рд╛рдж…

*💫वैभववाडी दि.०८-:* वैभववाडी तालुक्यात नगरपंचायतीने बाजारपेठ बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.शहरातील काही दुकाने बंद तर काही दुकाने सुरू होती.तयामुळे बाजारात किरकोळ वर्दळ सुरू होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नगरपंचायतीने संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यासाठी आवाहन केले होते.मात्र काही व्यापाऱ्यांनी त्यांच्या आदेशाला वाटण्याच्या अक्षता दिल्या आणि दुकाने सुरूच ठेवली. वैभववाडी शहरातील बाजारपेठ गुरुवारीदुपार नंतर बंद असते.या गुरुवारी वैभववाडी शहरातील…

Read Full News

рдХрд╛рд╣реА рд╕рджрд╕реНрдпрд╛рдВрдирд╛ рд╕реНрд╡рдирд┐рдзреАрдЪ рдорд┐рд│рдд рдирд╛рд╣реА..

संजय देसाई यांचा सत्ताधारी भाजपला घरचा आहेर;जी प वित्त समितीत व्यक्त केली नाराजी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये बेकायदेशीर, मनमानीने कामे वाटप होत असल्याचा आरोप खुद्द सत्ताधारी भाजपा सदस्य संजय देसाई यांनी करत सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला. तसेच आम्ही सुचविलेली कामे होत नसतील तर आम्ही खर्चाला डोळे झाकून मंजुरी कशी काय द्यायची ? आम्ही आमच्या मतदारसंघात कामे…

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдЖрдЬ резрей рдХреЛрд░реЛрдирд╛ рд░реБрдЧреНрдг…

शहरात ३ ग्रामीणमध्ये १० *💫सावंतवाडी दि.०७-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन १३ रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात १० रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरी भागात खासकीलवाडा येथे २ तर भटवाडी येथे १ रुग्ण सापडला आहे. तर ग्रामीण भागात शिरशिगे, कोनापाल, बांदा पाणवळ, आरोस, आंबोली…

Read Full News

рд╡рд┐рд░рд╛рдЬ рдкрд░рдм рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛рдХрдбреВрди рдмрд╛рдВрджрд╛ рд╢рд╛рд│реЗрд▓рд╛ рд╣реЕрдгреНрдбрд╡реЙрд╢ рднреЗрдЯ…

*💫बांदा दि.०८-:* जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून बांदा येथील पत्रकार विराज विष्णू परब यांनी आपल्या धन्वंतरी मेडिकलच्यावतीने बांदा नंबर १ केंद्र शाळेसाठी हॅण्डवाॉशचे वाटप केले. विराज परब हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांनी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी हॅण्डवाॅशचे बॉटल बांदा केंद्राचे मुख्याध्यापिका सरोज नाईक यांचेकडे सुपूर्द केले. यावेळी बांदा सरपंच…

Read Full News

рджреЗрд╡рдЧрдб рдкрддреНрд░рдХрд╛рд░ рд╕рдВрдШ рдЕрдзреНрдпрдХреНрд╖ рдЧрд╛рдВрд╡рдХрд░ рдпрд╛рдВрдЪрд╛ рд╕рднрд╛рдкрддреАрдВрдиреА рдХреЗрд▓рд╛ рд╕рддреНрдХрд╛рд░

*💫देवगड दि.८-:* देवगड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अयोध्या प्रसाद गावकर यांची निवड झाल्याबद्दल देवगड पंचायत समितीच्या वतीने सभापती रवी माळेकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपसभापती रवींद्र तिर्लोटकर गटविकास अधिकारी जयप्रकाश परब सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण चव्हाण आदी उपस्थित होते

Read Full News

рджреЗрд╡рдЧрдб рдкрддреНрд░рдХрд╛рд░ рд╕рдВрдШ рдЕрдзреНрдпрдХреНрд╖ рдЧрд╛рдВрд╡рдХрд░ рдпрд╛рдВрдЪрд╛ рд╕рднрд╛рдкрддреАрдВрдиреА рдХреЗрд▓рд╛ рд╕рддреНрдХрд╛рд░

*💫देवगड दि.८-:* देवगड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अयोध्या प्रसाद गावकर यांची निवड झाल्याबद्दल देवगड पंचायत समितीच्या वतीने सभापती रवी माळेकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपसभापती रवींद्र तिर्लोटकर गटविकास अधिकारी जयप्रकाश परब सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण चव्हाण आदी उपस्थित होते

Read Full News

You cannot copy content of this page