*_वैभववाडीत बंदला दुकानदारांकडून समिश्र प्रतिसाद…

*💫वैभववाडी दि.०८-:* वैभववाडी तालुक्यात नगरपंचायतीने बाजारपेठ बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.शहरातील काही दुकाने बंद तर काही दुकाने सुरू होती.तयामुळे बाजारात किरकोळ वर्दळ सुरू होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नगरपंचायतीने संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यासाठी आवाहन केले होते.मात्र काही व्यापाऱ्यांनी त्यांच्या आदेशाला वाटण्याच्या अक्षता दिल्या आणि दुकाने सुरूच ठेवली. वैभववाडी शहरातील बाजारपेठ गुरुवारीदुपार नंतर बंद असते.या गुरुवारी वैभववाडी शहरातील सर्व बँका ,काही हॉटेल्स, स्टेशनरी दुकाने ,भाजी विक्रेते व अन्य स्टॉलधारक दिवसभर सुरू होते.

You cannot copy content of this page