рдорд╣рд┐рд▓рд╛, рдореБрд▓реАрдВрдирд╛ рдкреНрд░реЛрддреНрд╕рд╛рд╣рди рджреЗрдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдкрд░рд┐рд╖рджреЗрдЪреА рд▓рдХреНрд╖рд╡реЗрдзреА рдпреЛрдЬрдирд╛
रोप वाटिका व गांडूळ खत निर्मितिचे देणार प्रशिक्षण;मबाक सभापती शर्वाणी गांवकर यांची सभेत माहिती *ð«सिंधुदुर्गनगरी दि०९-:* ब्यूटी पार्लर, टंकलेखन ऐवजी महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून यावर्षी पासून जिल्ह्यातील मूली व महिलांसाठी गांडूळ खत निर्मिती व रोप वाटिका तयार करण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या महिला व बाल कल्याण समितीच्या मासिक सभेत घेण्यात आला. याचबरोबर…
