*💫कणकवली दि.०९-:* मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील नांदगाव ओटव फाटा येथे ब्रिज वरून नांदगाव ते सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या कारची संरक्षण भिंतीवर धडक बसुन अपघात झाला आहे.हा अपघातात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने घडला आहे.या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नांदगांव ओटव फाटा येथे कार संरक्षक भिंतीवर आढळली
