Headlines

इन्सुली सरपंच वेंगुर्लेकर यांना पितृशोक

*💫बांदा दि.०९-:* इन्सुली ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच तात्या वेंगुर्लेकर यांचे वडिल गजानन वेंगुर्लेकर (८८) यांचे अल्पशा आजाराने आज राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

You cannot copy content of this page