कणकवली बसस्थानकात नगरपंचायत कर्मचाऱ्याचा मृतदेह

कणकवली : कणकवली एसटी बस स्थानकात नगरपंचायत कर्मचारी उत्तम धाकू मुणगेकर ( वय 50 ) याचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. मुणगेकर याला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत काल रात्री बसस्थानकातच रिझर्व्हेशन रूम च्या बाहेर झोपला असताना झोपेतच मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

You cannot copy content of this page