लाचखोर लिपिक वारंग यांना जामीन

सिंधुदुर्गनगरी-:ऐपतीचा दाखला देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी पोलिस कोठडीत असलेले लिपिक पुरुषोत्तम वारंग यांची आज येथील जिल्हा न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. याकामी अँड.अनिल निरवडेकर, अँड.शब्बीर लांबे व अँड.गणेश चव्हाण यांनी काम पाहीले आहे.

You cannot copy content of this page