*рдмрд╣реБрдЬрди рдореБрдХреНрддреА рдкрдХреНрд╖рд╛рдЪреЗ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рдзреНрдпрдХреНрд╖ рд▓рд╛рдбреВ рдЬрд╛рдзрд╡ рдпрд╛рдВрдирд╛ рдорд╛рддреГрд╢реЛрдХ*
*ð«सावंतवाडी दि.१०-:* बहुजन मुक्ती पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांच्या मातोश्रीचे आज दुपारी २:१५ च्या सुमारास राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. आज सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
