सावंतवाडी तालुक्यात आज १७ कोरोना रुग्ण

*💫सावंतवाडी दि.१०-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन १७ रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात १३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page