राष्ट्रीय सामाजिक योजनेतून लाभार्थीना धनादेश वाटप…

तहसीलदार अजय पाटणे यानी केले वितरण

*💫मालवण दि.१०-:* राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबांना अर्थसहाय्य वाटप करण्यात आले. २० हजारांच्या धनादेशाचे तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी निवासी नायब तहसीलदार जी. एम. कोकरे, नायब तहसीलदार आनंद मालवणकर, आर. बी. मोंडकर, आर व्ही राठोड, लाभार्थी वैभवी लक्ष्मण केळुसकर (दांडी), पवित्रा यशवंत पाटणकर (चिंदर), संचिता सदाशिव सागवेकर तारकर्ली उपस्थित होते.

You cannot copy content of this page