*बहुजन मुक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांना मातृशोक*

*💫सावंतवाडी दि.१०-:* बहुजन मुक्ती पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांच्या मातोश्रीचे आज दुपारी २:१५ च्या सुमारास राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. आज सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

You cannot copy content of this page