पंचायत समिती सदस्य बाबू सावंत देणार राजीनामा…

नाराज नाही, वैयक्तिक करणाने देणार राजीनामा;दोन दिवसांत पक्षश्रष्टिकडे सुपुर्द करणार

*सावंतवाडी-:* पंचायत समिती सदस्य बाबू सावंत हे आपल्या पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले असून, वैयक्तिक कारणामुळे आपण हा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. येत्या दोन दिवसात पक्षश्रेष्ठींकडे आपण आपला राजीनामा देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यावेळी आपण कोणावरही नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

You cannot copy content of this page