*💫सिंधुदुर्गनगरी दि१०-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 782 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1003 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 141 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. ४९ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. तर तीन रुग्णाचे निधन झाले असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात आज तब्बल १४१ नवीन कोरोना रुग्ण…
