Headlines

Global Maharashtra Breaking News

рдХреЛрд░реЛрдирд╛ рд╕рдВрджрд░реНрднрд╛рдд рд╕реБрдзрд╛рд░реАрдд рдЖрджреЗрд╢…

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 12 : यापूर्वी कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्या आदेशांमध्ये पुढील अत्यावश्यक सेवांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने, सर्व प्रकारच्या कार्गोसेवा, डेटा सेंटर, क्लाऊड सर्विस प्रोव्हायडर्स, आयटी – माहिती तंत्रज्ञान संबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा, शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा,…

Read Full News

рдЖ рдХрд┐рд░рдг рдкрд╛рд╡рд╕рдХрд░ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╡рдбрд┐рд▓рд╛рдВрдЪреЗ рдирд┐рдзрди…

पावसकर गुरुजी म्हणून होते परिचीत मालवण दि प्रतिनिधी आचरे येथील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापक जगन्नाथ नारायण पावसकर उर्फ पावसकर गुरुजी वय ९४ यांचे सोमवारी सकाळी त्यांच्या आचरा येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. माजी आमदार किरण पावसकर आणि डॉ शाम पावसकर यांचे ते वडील होत प्राथमिक शिक्षक असलेल्या पावसकर गुरुजी हे वयाच्या सोळाव्या…

Read Full News

рд╢рд┐рд╡рдкреНрд░реЗрдореА рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧрдЪреНрдпрд╛рд╡рддреАрдиреЗ рдХреБрдбрд╛рд│ рдкреЛрд▓реАрд╕ рд╕рд░реНрдХрд▓рдЪреЗ рд╕рдВрднрд╛рдЬреА рдорд╣рд╛рд░рд╛рдЬ рдЪреМрдХ рдЕрд╕реЗ рдирд╛рдордХрд░рдг!

*💫कुडाळ दि.१२-:* धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिन प्रित्यर्थ शिवप्रेमी सिंधुदुर्ग ग्रुपच्यावतीने आज कुडाळ शहरातील पोलीस सर्कल परिसराला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक असे मोठ्या उत्साहात नामकरण करण्यात आले आहे. यावेळी कुडाळ येथील शिवप्रेमी तसेच प्रतिष्ठित नागरिक श्री. विवेक पंडित म्हणाले की, आजपासून या परिसराला कुडाळ मधील नागरिकांनी संभाजी महाराज चौक असे…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ резренрек рдХреЛрд░реЛрдирд╛ рд░реБрдЧреНрдг…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१२-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 864 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1,290 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 174 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. याबाबतची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.तसेच ५५ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. आणी…

Read Full News

рднрд╛рдЬрдкрдЪреНрдпрд╛ рдареАрдпреНрдпрд╛ рдирдВрддрд░ рдЖрдЬрдЪ рдСрдирд▓рд╛рдИрди рдирд┐рд╡рд┐рджрд╛ рдХрд╛рдврдгреНрдпрд╛рдЪреЗ рдЖрд╢реНрд╡рд╛рд╕рди…

बांदा-दोडामार्ग रस्ता:भाजपच्या आंदोलनाला यश सावंतवाडी-: बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या दुरावस्थेबाबत वारंवार लक्ष वेधून देखील अद्याप पर्यंत त्या रस्त्याची दुरूस्ती केली नसल्याचे भाजपने घेराव घालत बांधकाम अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातच ठिय्या मांडला होता. अखेर भाजपच्या आंदोलनाला यश आले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यानी ऑनलाईन प्रकारे निवेदिता आजच्या आज पाठवण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात…

Read Full News

рдкрд╛рд▓рдХрдордВрддреНрд░реНрдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рднрд╛рд╡рд╛рд▓рд╛ рдХрд╛рдо рдорд┐рд│рдд рдирд╕рд▓реНрдпрд╛рдиреЗ рдмрд╛рдВрджрд╛-рджреЛрдбрд╛рдорд╛рд░реНрдЧ рд░рд╕реНрддреНрдпрд╛рдЪреА рдЕрдбрд╡рдгреБрдХ…

भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांचा गंभीर आरोप *💫सावंतवाडी दि.१२-:* बांदा – दोडामार्ग रस्त्याचे काम पालकमंत्री उदय सामंत यांच्या भावाला मिळत नसल्याने, या रस्त्याचे काम अडवून ठेवले असल्याचा आरोप जिल्हा भाजप प्रवक्ते संजू परब यांनी आज बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना जाब विचारताना केला आहे. यावेळी खड्डे बूजवण्यासाठी मंजूर झालेले ५५ लाख हे पालकमंत्री, आमदार यांनी वाटून…

Read Full News

рднрд╛рдЬрдкрдЪрд╛ рд╕рд╛рд░реНрд╡рдЬрдирд┐рдХ рдмрд╛рдВрдзрдХрд╛рдорд▓рд╛ рдШреЗрд░рд╛рд╡…

प्रश्न बांदा-दोडामार्ग रस्ता दुरुस्तीचा;संजू परब यांच्या नेतृत्वाखाली दिली धडक सावंतवाडी-: बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या दुरावस्थेबाबत वारंवार लक्ष वेधून देखील अद्याप पर्यंत त्या रस्त्याची दुरूस्ती का केली जात नाही? असा सवाल भाजप पदाधिकाऱ्यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला आहे. तसेच जो पर्यत या रस्तादुरूस्ती करण्या संदर्भात बांधकाम विभागाकडून लेखी आश्वासन देणार नाही तोपर्यत कार्यालयातून…

Read Full News

рд╕рд┐рдВрдзреВрджреБрд░реНрдЧ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдкрд░рд┐рд╖рдж рдЕрддрд┐рд░рд┐рдХреНрдд рд╕реАрдИрдУ рдкрджреА рд╕рдВрдЬрдп рдХрд╛рдкрдбрдгреАрд╕…

पावणे दोन वर्षानी भरले पद *💫सिंधुदुर्गनगरी दि.१२-:* सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर शासनाने संजय कापडणीस यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी सोमवारी सकाळी राजेंद्र पराडकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. तब्बल पावणे दोन वर्षानंतर हे पद भरण्यात आले आहे. सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी हे पद ३० जून २०१९ पासून रिक्त आहे….

Read Full News

рддрддреНрдХрд╛рд▓реАрди рд╕реАрдПрд╕ рдбреЙ рдЪрд╡реНрд╣рд╛рдг рдпрд╛рдВрдирд╛ рдЬрд╛рдореАрди рдордВрдЬреБрд░

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१२-:* सहकारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या जिल्ह्याचे तत्कालीन शल्य चिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण यांची मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. फडतरे यांनी पंधरा हजाराच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली आहे. याकामी अँड. उमेश सावंत यांनी काम पाहिले आहे. अँड. उमेश सावंत यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी त्याची जामिनावर मुक्तता केली आहे.

Read Full News

*рджрд╛рд░реВ рд╡рд╛рд╣рддреВрдХ рдХрд░рдгрд╛рд▒реНрдпрд╛ рд╕реНрд╡рд┐рдлреНрдЯрд▓рд╛ рдЕрдкрдШрд╛рдд*

*💫सावंतवाडी दि.१२-:* येथे जेल नजिक आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दारू वाहतूक करणाऱ्या स्विफ्ट कारला अपघात झाला असून, या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे.

Read Full News

You cannot copy content of this page