*💫सावंतवाडी दि.१२-:* येथे जेल नजिक आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दारू वाहतूक करणाऱ्या स्विफ्ट कारला अपघात झाला असून, या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे.
*दारू वाहतूक करणाऱ्या स्विफ्टला अपघात*
