*💫सिंधुदुर्गनगरी दि.१२-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 864 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1,290 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 174 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. याबाबतची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.तसेच ५५ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. आणी दोन रुग्णाचे निधन झाले असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात आज १७४ कोरोना रुग्ण…
