Headlines

Global Maharashtra Breaking News

рд╡рд┐рдирд╛рдорд╛рд╕реНрдХ рдлрд┐рд░рдгрд╛рд▒реНрдпрд╛ резрен рдЬрдгрд╛рдВрд╡рд░ рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ…

दोडामार्ग पोलिसांचा दणका *💫दोडामार्ग दि.१६सुमित दळवी-:* कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घालून दिले असून देखील दोडामार्ग शहरामध्ये विना मास्क फिरणाऱ्यांचे प्रमाण मात्र दिवसेंदिवस वाढत असून यावर आळा घालणे अतिशय आवश्यक आहे,हेच कारण लक्षात घेता पोलीस प्रशासनाने आज शुक्रवारी १७ जणांवर कडक कारवाही करत ३४०० रुपयांचा दंड पोलीस कॉन्स्टेबल आशिष लवानदरे, स्वप्नील पांगम, महिला…

Read Full News

рд╡реЙрдЯрд░ рдПрдЯреАрдПрдордордзреНрдпреЗ рдирдЧрд░рдкрд╛рд▓рд┐рдХреЗрдЪрд╛ рд╕рдВрдмрдВрдз рдирд╛рд╣реА

नगरसेविका लोबो यानी अकलेचे तारे तोड़ू नयेत;नगराध्यक्ष संजू परब यांचा पलटवार *💫सावंतवाडी दि.१६-:*.शहरात बसविण्यात आलेल्या वाॅटर एटीएम याचा नगरपालिकेशी कोणत्याही संबंध नसून नगरसेविका सौ. लोबो यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. त्यांनी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून अकलेचे तारे तोडू नयेत असा जोरदार पलटवार नगराध्यक्ष संजू परब यांनी नगरसेविका सौ लोबो यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर केला आहे….

Read Full News

рд╣рд┐рдВрджреВ рдХреЙрд▓рдиреА рдХреБрдбрд╛рд│ рдпреЗрдереЗ рдУрдкрди рдЬрд┐рдо рдЪрд╛ рд╢реБрднрд╛рд░рдВрдн

*सौ. संध्या तेरसे यांनी केलेल्या प्रयत्नाना यश* *💫कुडाळ दि.१६-:* जिल्हा क्रीडा विभागाच्या व्यायामशाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत कुडाळ नगरसेविका तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सौ. संध्या तेरसे यांच्या मागणी आणि पाठपुराव्याने कुडाळ नगरपंचायतीस मंजूर झालेल्या ओपन जिम चा शुभारंभ हिंदू नववर्षाचे औचित्य साधत हिंदू कॉलनी कुडाळ येथे करण्यात आला आहे. यावेळी कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, हिंदू…

Read Full News

рдкрд╛рдВрдбрд╡ рдкрд╛рдКрд▓рдЦреБрдгрд╛ рдЭрд╛рдХрд▓реНрдпрд╛ рд╣реЛрддреНрдпрд╛ рдХрд╛рдЪреЗрдЪреНрдпрд╛ рдмрд╛рдЯрд▓реНрдпрд╛рдиреА…

तळीरामांची विकृत कृती;ब्यूटी ऑन व्हील्सने केली स्वच्छ्ता *💫मालवण दि.१६-:* पांडव पाऊलखुणांच्या भूमीत तळी रामानी रित्या करुन फेकलेल्या काचेच्या बाटल्या ‘ब्युटी ऑन व्हील्स’ ने एकत्र करून केली परिसराची स्वच्छता. पेंडूर आपधारणा माळ परिसरात बरीशी प्रेक्षणीय स्थळे आहेत. पांडवांची पाऊले ,आपधारणा टेकडी ,पाझर तलाव ,बाजूला पेंडूर तलाव अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी परिसरातील अनेक लोक आपल्या कुटुंबासमवेत…

Read Full News

рдЬрдЦрдореА рд╕рдореБрджреНрд░реА рдЧрд░реБрдбрд╛рдЪреЗ рдкреНрд░рд╛рдг рд╡рд╛рдЪрд╡рд┐рд▓реЗ…

निवती येथील दीपेश मेतर यानी जपले पक्षी प्रेम *सावंतवाडी-:* नीवती येथे दिपेश मेतर यांना १४ एप्रिल रोजी एक समुद्री गरुड जख्मी अवस्थेत सापडला होते. यावेळी त्यांनी याबाबतची माहिती वी फॉर यू या संस्थेच्या उपाध्यक्ष संपदा तुळसकर यांना दिली होती. यानंतर संपदा तुळसकर यांनी सर्वेश पार्सेकर यांच्या माध्यमातून वन अधिकारी अमृत शिंदे यांना संपर्क साधत वन…

Read Full News

рд╢рд┐рдХреНрд╖рдг рд╕рдорд┐рддрд┐рдЪреНрдпрд╛рдЪ рдпрд╛рджрд┐рд▓рд╛ рджрд┐рд▓реА рдкрд╛рд▓рдХрдордВрддреНрд░реНрдпрд╛рдВрдиреА рдорд╛рдиреНрдпрддрд╛…

पहिल्या यादी विरोधात न्यायालयात जाण्याचा रणजीत देसाई यानी दिला होता इशारा *💫सिंधुदुर्गनगरी दि.१५-:* जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने तयार करून पाठविलेल्या आराखड्या बाहेरिल कामे पालकमंत्री उदय सामंत यानी घेतल्याने उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा सत्ताधारी गटनेते रणजीत देसाई यानी दिला होता. त्यानंतर पालकमंत्री सामंत यानी शिक्षण समितीने पाठविलेला आराखडा स्वीकारत त्यातील कामाना मंजूरी दिली आहे. याबाबतची माहिती…

Read Full News

рд╡рд┐рдЬрдпрд░рд╛рд╡ рдирд╛рдИрдХ рдлрд╛рд░реНрдорд╕реА рдХреЙрд▓реЗрдЬрдЪреНрдпрд╛ рдЗрдорд╛рд░рддреАрдд рд╣реЛрдгрд╛рд░ рдХреЛрд╡рд┐рдб рдХреЗрдЕрд░ рд╕реЗрдВрдЯрд░…

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी केली पाहणी *💫कणकवली दि.१५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक बेडची आवश्यकता असल्याने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून ताबडतोब विजयराव नाईक फार्मसी कॉलेजची इमारत कोविड केअर सेंटर साठी उपलब्ध करून दिली आहे. शासनाच्या माध्यमातून या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरु…

Read Full News

рд╡реИрднрд╡рд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рддреАрд▓ рджрд┐рдЧрд╢реА рд╡ рд╕рд╛рдВрдЧреВрд│рд╡рд╛рдбреА рдХреЛрд╡рд┐рдб рд╕реЗрдВрдЯрд░рд▓рд╛ рдкреНрд░рд╛рдВрддрд╛рдзрд┐рдХрд╛рд░реА рдпрд╛рдВрдЪреА рднреЗрдЯ…

*💫वैभववाडी दि.१५-:* वैभववाडी तालुक्यासह दिगशी येथील आरटीपीसीआर टेस्ट सेंटर व सांगूळवाडी कोविड सेंटरला कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी भेट देऊन आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. वैभववाडी तालुक्यात कोरोना संसर्ग मोठया प्रमाणावर वाढत आहे. आत्तापर्यंत तालुक्यात 400 पेक्षा जास्त आकडा कोरोना बाधीत झालेल्या रुग्णांचा आहे.दिगशी गावात 139 लोकांचे स्वॅब घेण्यात आले . त्यापैकी 63 रुग्ण पॉझिटिव…

Read Full News

рджрд┐рдЧрд╡рд│реЗ рд░рд╕реНрддрд╛рдкреНрд░рд╢реНрдиреА рд╢рд┐рд╡рд╕реЗрдирд╛ рдЖрдХреНрд░рдордХ..

बीडीओवर प्रश्नांचा भडिमार;शनिवारपर्यंत रस्ता खुला न झाल्यास सेना स्टाईल वापरण्याचा सावंत, पारकर यांचा इशारा *💫कणकवली दि.१५-:* दिगवळे गावातील रस्त्याप्रश्नी शनिवार पर्यतची डेडलाईन दिली जाईल. रविवारी जरी १४४ लागू असले तरी त्या कलमाची पर्वा न करता शिवसेना हा रस्ता खुला करेल. शिवसेनेला मदत करणाऱ्या कणकवली तालुक्यातील सरपंचांना कणकवली पंचायत समितीकडून त्रास देण्याची पद्धत बंद झाली पाहिजे…

Read Full News

рд▓реЙрдХрдбрд╛рдКрди рдЕрд╕рддрд╛рдирд╛ рдХреЛрдЪрд┐рдВрдЧ рдХреНрд▓рд╛рд╕рдордзреНрдпреЗ рд╕рд░рд╛рд╡ рдкреЗрдкрд░ рдЖрдгрд▓реЗ рддрдкрд╛рд╕рдгреАрд╕рд╛рдареА…

ह्यूमन राइट्सच्या वेंगुर्लेकर यानी वेधले क्लास संचालकांचे लक्ष;मुलांना घराबाहेर न पडण्याच्या दिल्या सूचना *💫सावंतवाडी दि.१५-:* शहरात एका कोचींग क्लासमध्ये दहावीचे विद्यार्थी पुर्वतयारीचे पेपर चेकिंगसाठी आणून देत होते. हा प्रकार ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्टचे प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर यांना समजताच त्यानी घटनास्थळी धाव घेतली. संचारबंदी असाताना मुलं टू व्हीलर गाड्या घेऊन त्या कोचींग क्लासमध्ये पेपर आणून…

Read Full News

You cannot copy content of this page