विनामास्क फिरणाऱ्या १७ जणांवर कारवाई…

दोडामार्ग पोलिसांचा दणका

*💫दोडामार्ग दि.१६सुमित दळवी-:* कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घालून दिले असून देखील दोडामार्ग शहरामध्ये विना मास्क फिरणाऱ्यांचे प्रमाण मात्र दिवसेंदिवस वाढत असून यावर आळा घालणे अतिशय आवश्यक आहे,हेच कारण लक्षात घेता पोलीस प्रशासनाने आज शुक्रवारी १७ जणांवर कडक कारवाही करत ३४०० रुपयांचा दंड पोलीस कॉन्स्टेबल आशिष लवानदरे, स्वप्नील पांगम, महिला पोलीस कॉन्स्टेबल हरमलकर यांनी कारवाही करत दंड वसूल केला.

You cannot copy content of this page