Headlines

Global Maharashtra Breaking News

सुप्रसिद्ध अभिनेत्री अक्षता कांबळी यांचा फोंडाघाट येथील वर्गमित्रांतर्फे सत्कार…

*💫कणकवली दि.१७-:* नूतन वर्ष व गुढीपाडव्याचे औचित्य साधून सुप्रसिद्ध अभिनेत्री अक्षता कांबळी यांचा दहावीच्या वर्ग मित्रांकडून फोंडा घाट ,साईमंदिर येथे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सौ.कांबळी यांनी अनेक चित्रपट ,वेबसिरीज ,सिरीयल मध्ये आपला अभिनय उत्तम प्रकारे सादर करून दाखवला आहे,हल्लीच रिलीज झालेल्या मुंबई सागा या हिंदी चित्रपटामध्ये त्यांची बॉलिवूड इन्ट्री झाली आहे…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी 325 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह …

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 7 हजार 99 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2,251 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 325 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. आशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

भाजपा नेत्यांचे सर्व आरोप मोदींना लागू होताहेत-ना.उदय सामंत…

बाहेरगावाहून आलेल्या सर्वांची होणार रॅपिड टेस्ट;उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हीड सेंटर बंद करण्याचे निर्देश… *💫कणकवली दि.१७-:* राजकारण आणि विरोध कधी करावा,हे भाजपला समजलं पाहिजे.देशाची लॉकडाऊनकडे वाटचाल सुरु आहे.देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी केव्हाही लॉकडाऊन जाहीर करतील,अशी स्थिती आहे.मुख्यमंत्री व्हिडिओ कॉम्परन्स करताहेत,तर मोदी काय करताहेत.पश्चिम बंगालमध्ये एवढ्या मोठ्या सभा,पण एकही रुग्ण मिळत नाही.भाजपाचे नेते जे आरोप करताहेत ते सर्व…

Read Full News

कुडाळ ग्रामीण रुग्णालयातील कोरोना तपासणी केंद्र अन्यत्र हलवा…

भाजपाचे डॉ घुर्ये यांना निवेदन *💫कुडाळ दि.१७-* कुडाळ येथील जिजामाता चौक समोरील भरवस्तीत असणाऱ्या ग्रामीण रुग्णालय इमारतीमध्ये चालू असलेली स्वाब कोरोना कोव्हिड १९ टेस्ट भरवस्तीपासून दुसऱ्या ठिकाणी चालू करण्याचे निवेदन डॉ श्री घुर्ये यांना देण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष विनायक राणे, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत ,शक्ती केंद्र प्रमुख राकेश नेमळेकर, शहर उपाध्यक्ष सुरेश राऊळ, चेतन धुरी…

Read Full News

वोटर एटीएम घोटाळ्यातील लक्ष विचलीत करण्यासाठी माझ्यावर आरोप..

कंपास बॉक्स वितरण पारदर्शकच; अनारोजीन लोबों.यांचा संजू यांच्यावरच पलटवार *💫सावंतवाडी दि.१७-:* आपण नगराध्यक्ष असताना कंपास बॉक्स ची निवेदिता काढण्यात आली होती. परंतु कंपास बॉक्स निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्या कंपास बॉक्स ची फेर निवेदिता काढण्यात आली होती. त्यावेळी कमी किमतीचा कंपास बॉक्स ची किंमत ६० रुपये लावण्यात आली होती. वॉटर ए टी एम घोटाळ्यातील…

Read Full News

भ्रष्टाचाराचा आरोप नगराध्यक्षांना का झोंबला…?

वॉटर एटीएम प्रकरणावरुन रूपेश राऊळ यांची टिका;एटीएम घोटाळ्याची चौकशी लावणार *💫सावंतवाडी दि.१७-:* शिवसेना गटनेत्या लोबो यांनी वाॅटर एटीएम मध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केले होते. हे आरोप संजू परब यांना का झोमले? असा सवाल शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी उपस्थित केला आहे. तसेच पालंकमंत्री निधी देत नसल्याचे वारंवार आरोप करत असलेले संजू परब यांनी…

Read Full News

सावंतवाडीतील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात कोरोना लस दया…

चराठा ग्रा प सदस्य अमित परब यांची मागणी *💫सावंतवाडी दि.१७-:* सावंतवाडी तालुक्यात ३६ आरोग्य उपकेंद्र असून ५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या सर्व केंद्रांमध्ये कोरोना लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी चराठा ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. सद्य स्थितीत संचारबंदी असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ये – जा करणे शक्य…

Read Full News

सलून व्यावसायिक रविंद्र आडविलकर यांचा पेंडूर गावाने केला सत्कार…

विद्युत खांबावरुन पडणाऱ्या वायरमनला प्रसंगावधान दाखवत वाचविले होते *💫मालवण दि.१७-:* पोलावर काम करताना शॉक लागून खाली पडणाऱ्या वायरमनला झेलून प्रसंगावधान राखत तेथील रिक्षाचालक दिपक गावडे यांच्या मदतीने वायरमन पावसकर यांना रुग्णालयात दाखल करत त्यांचे प्राण वाचवणाऱ्या सलून चालक रवींद्र उर्फ पप्पू आडविलकर यांचा पेंडूर गावच्या मदतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला आहे. तसेच…

Read Full News

खाजगी रुग्णालयातील कोविड – 19 उपचाराबाबतची बील तपासणीसाठीची समिती कार्यान्वीत…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील खाजगी रुग्णालय ही पेड कोविड हॉस्पिटल म्हणून चालवण्यास जिल्हा शल्य चिकित्सक यांनी परवानगी दिलेली आहे. सदर रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या दरांपेक्षा जास्त दर आकारता येणार नाहीत असे आदेश शासनाने दिलेले आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील रुग्णालयांकडून कोविड – 19 बाधीत रुग्णांकडून उपचारापोटी आकारण्यात येणाऱ्या…

Read Full News

आदर्श युवा कला क्रीडा मंडळाच्या स्पर्धांना चांगला प्रतिसाद…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजन *💫कुडाळ दि.१७-:* आदर्श युवा कला, क्रिडा मंडळ नेरूर आदर्शनगर आयोजित वकृत्व, निबंध व हस्ताक्षर स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती मंडळाच्या वतीने बुधवारी साजरी करण्यात आल. या जयंतीचे औचित्य साधुन मंडळाने शालेय मुलांसाठी वकृत्व, निबंध व हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले होते. वकृत्व स्पर्धेत प्रथम…

Read Full News

You cannot copy content of this page