Headlines

Global Maharashtra Breaking News

рдмрд╛рдВрджрд╛ рдкрд░рд┐рд╕рд░рд╛рдд рдЖрдЬ рдПрдХрд╣реА рдХреЛрд░реЛрдирд╛ рдмрд╛рдзрд┐рдд рд░реБрдЧреНрдг рдирд╛рд╣реА…

डॉ. जगदीश पाटील : बंद यशस्वी झाल्याची सरपंच अक्रम खान यांची प्रतिक्रीया *💫बांदा दि.२१-:* बांदा शहर व परिसरात आज एकही कोरोना बाधित रुग्ण न मिळाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी दिली. बांदा शहरात मंगळवारी 100 टक्के बंद पाळण्यात आल्याने हा बंद यशस्वी झाल्याचे सरपंच अक्रम खान यांनी सांगितले. गेल्या ४ दिवसात बांदा परिसरात…

Read Full News

рдорд╛рд▓рд╡рдгрд╛рдд рд░рд╛рдордирд╡рдореА рдЙрддреНрд╕рд╡ рднрдХреНрддреАрднрд╛рд╡рд╛рдиреЗ рд╕рд╛рдЬрд░рд╛

कोरोनामुळे मोजके भक्त उपस्थित:किल्ले सिंधूदुर्गवरील ऐतिहासिक रामनवमी उत्साहात *💫मालवण दि.२१-:* कोरोनाच्या वाढलेल्या संसर्गामुळे सध्या धार्मिक विधींवर बंधने असल्याने आज रामनवमी निमित्त ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गसह मालवण तालुक्यातील विविध मंदिरांमध्ये रामनवमी उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. कोरोनाच्या संकटामुळे प्रशासनाने रामनवमी उत्सव कोरोनाचे…

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдХреЛрд░реЛрдирд╛рдЪреЗ резрек рд░реВрдЧреНрдг рд╕рд╛рдкрдбрд▓реЗ

*💫सावंतवाडी दि.२१-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन १४ रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात ११ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдкрд░рд┐рд╖рдж рдЕрдзреНрдпрдХреНрд╖рд╛рдЪреА рдорд│реЗрд╡рд╛рдб рдкреНрд░рд╛рдердорд┐рдХ рдЖрд░реЛрдЧреНрдп рдХреЗрдВрджреНрд░рд╛рд▓рд╛ рднреЗрдЯ..

संजना सावंत यानी घेतला कोरोना आढावा *💫सावंतवाडी दि.२१-:* मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी भेट देऊन कोरोना संदर्भात आढावा घेतला.जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या सख्येत वाढ होत असून आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे.कोरोना चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन जोरदार प्रयत्न करत आहे. मंगळवारी दुपारी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी मळेवाड प्राथमिक आरोग्य…

Read Full News

рдЦрд░реАрдк рднрд╛рдд рд▓рд╛рдЧрд╡рд╛рдбреАрд╕рд╛рдареА рдзреНрд╡рдиреА рдЪрд░реНрдЪрд╛рд╕рддреНрд░ рд╕рдВрдкрдиреНрди…

कृषि विज्ञान केंद्र किर्लोस व रिलायन्स फाउंडेशनचे आयोजन सिंधुदुर्गनगरी-:कृषी विज्ञान केंद्र , किर्लोस, मालवण, सिंधुदुर्ग व रिलायन्स फाउंडेशन सिंधुदुर्गच्या सयुक्त विद्यमाने कोरोना पार्श्वभूमीवर खरीप भात लागवडीबद्दल ध्वनी चर्चा सत्राद्वारे शेतकऱ्यांना घरबसल्या मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमध्ये किर्लोस कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ . भास्कर काजरेकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. शेतकऱ्यांना खरिप भातशेतीबद्दल नियोजनाची ईत्यंभूतं…

Read Full News

рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧрдЪреНрдпрд╛ рдСрдХреНрд╕реАрдЬрди рдкреНрд▓рд╛рдВрдЯрдордзреНрдпреЗ рддрд╛рдВрддреНрд░рд┐рдХ рдХрд░реНрдордЪрд╛рд░реА рднрд░рддреА рдХрд░рд╛..

परशुराम उपरकर:नाशिक ऑक्सीजन गळतीच्या पार्श्वभूमीवर केली मागणी 💫 *कणकवली दि.२१-:* नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे आज घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमध्ये ऑक्सीजन प्लांट मध्ये काही समस्या निर्माण झाल्यास ती तात्काळ सोडविण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे केली आहे.

Read Full News

рд╢рд┐рд╡рд╕реЗрдирд╛ рдкрдХреНрд╖ рд╕реЛрдбрдгреНрдпрд╛рдЪрд╛ рдкреНрд░рд╢реНрдирдЪ рдирд╛рд╣реА-рд╕рдВрдЬрдп рдЖрдЧреНрд░реЗ…

सतीश सावंत यांचा उजवा हात म्हणून काम करणार;नितेश राणे सोबतची ती भेट रस्त्यात झालेल्या गाठी भेटीची… *💫कणकवली दि.२१-:* मी शिवसेना पक्षात प्रामाणिक काम करत आहे, शिवसैनिक म्हणून एकनिष्ठ आहे. कणकवली नितेश राणे सोबत झालेली भेट, ही फक्त औपचारिक आहे.राजकीय पक्षांतराची कुठलीही चर्चा नाही. त्यांच्या सोबत असलेल्या ओळखीतून त्यांनी मला हाक मारला,त्यानंतर मी काही मिनिटेच त्यांच्याशी…

Read Full News

рд╢рд┐рд╡рд╕реЗрдиреЗрд▓рд╛ рдзрдбрдХреА рднрд░рд╡рдгрд╛рд░рд╛ рдЬрдиреНрдорд╛рд▓рд╛ рдЖрд▓рд╛ рдирд╛рд╣реА-рд╕рддреАрд╢ рд╕рд╛рд╡рдВрдд…

येत्या दोन-तीन महिन्यात धडकी भरवुन दाखवू; संजय आग्रे निष्ठेने पक्षात काम करत आहेत.. *💫कणकवली दि.२१-:* शिवसेनेत माझे सहकारी संजय आग्रे आणि मी एकत्रित प्रवेश केला.आम्ही शिवसेनेच्या निष्ठेने काम करत आहोत. फोंडाघाट विभागात संजय आग्रे संघटनात्मक बांधणी करत विरोधकांना रोखण्यासाठी मजबूत शिवसेना केली आहे. त्याची धडकी नितेश राणे यांनी घेतली आहे. म्हणूनच काही माध्यमांना हाताशी धरून…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА 183 рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрдкрд╛рд╕рдгреА рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдкреЙрдЬрд┐рдЯреАрд╡реНрд╣…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२१-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 7 हजार 509 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2,777 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 183 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

рдмрд╛рдВрджрд╛ рдХреЗрдВрджреНрд░рд╢рд╛рд│реЗрдЪреЗ рд╡рд┐рджреНрдпрд╛рд░реНрдереА ‘рдЪрд┐рдордгреА рд╡рд╛рдЪрд╡рд╛’ рдЕрднрд┐рдпрд╛рдирд╛рд╕рд╛рдареА рд╕рд░рд╕рд╛рд╡рд▓реЗ…

*💫बांदा दि.२१-:* सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांना आपल्या घराच्या परिसरात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय उपलब्ध करुन देली आहे. वाढतेप्रदूषण, जंगलतोड, मोबाईल टॉवर, पिकांवर होणारी जंतूनाशक फवारणी, पर्यावरणाचा ऱ्हास या कारणामुळे अनेक प्राणी ,पक्षी नामशेष होत आहेत. चिमणी या पक्षांशी आपले नाते बालपणापासूनच आहे या पक्ष्याला वाचवायची जबाबदारी आपणा सर्वांची आहे तसेच सध्या उन्हाळ्याचे…

Read Full News

You cannot copy content of this page