Headlines

Global Maharashtra Breaking News

рдирдЧрд░рд╕реЗрд╡рдХ рдЧрдгреЗрд╢ рднреЛрдЧрдЯреЗ рдпрд╛рдВрдирд╛ рдЕрдЦреЗрд░ рдЕрдЯрдХ..

कुडाळ मुख्याधिकारी नितिन गाढवे यानी केलेली पोलिसांत तक्रार;शासकीय कामात अडथळा आणत केली शिविगाळ कुडाळ : शासकीय कर्तव्य बजावत असताना नगरसेवक गणेश अनंत भोगटे रा. कुडाळ याने आपल्या केबीनमध्ये येऊन आपल्याला शिवीगाळी करून खुर्ची उचलून मारण्यासाठी उगारली तसेच आपल्याला शासकीय काम करीत असताना अटकाव जीवे मारण्याची धमकी दिली.समोरील कोबीड शिल्ड उचकटून काढून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले…

Read Full News

рдЖрд░ рдЯреА рдкреА рд╕реА рдЖрд░ рдЯреЗрд╕реНрдЯ рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рд▓рд╡рдХрд░ рдорд┐рд│рд╛рд╡реЗрдд рдпрд╛рд╕рд╛рдареА рдЙрдкрд╛рдпрдпреЛрдЬрдирд╛ рдХрд░рд╛..

*मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांची तहसीलदार म्हात्रे यांच्याकडे मागणी* सावंतवाडी येथील विश्रामगृह या ठिकाणी करण्यात येणाऱ्या आर टी पी सी आर टेस्टचे अहवाल येण्यास उशीर होत आहे. ही बाब गंभीर असून, यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे अहवाल लवकरात लवकर मिळावेत यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी सावंतवाडी तहसीलदार राजाराम…

Read Full News

рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рд╕рд╛рдареА рд▓рд╡рдХрд░рд╛рдд рд▓рд╡рдХрд░ рдПрд╕рдбреАрдЖрд░рдПрдл рдирд┐рдзреА рджреНрдпрд╛рд╡рд╛…

आ. वैभव नाईक यांची मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मागणी_ *💫कुडाळ दि.२२-:* कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा करून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) लवकरात लवकर देण्याची मागणी केली आहे. आमदार वैभव नाईक यांची ही मागणी मान्य करत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कोकण आयुक्त अण्णासाहेब…

Read Full News

рдкрд░реНрдпрд╛рд╡рд░рдг рд╣рд╛рдиреА рд╡ рдкреНрд░рджреВрд╖рдгрд╛рд╡рд░ рднрд╛рд╖реНрдп рдХрд░рдгрд╛рд░ “рдЕрд░реНрде рдбреЗ”…

लघुपट शुभारंभ झाला जागतीक वसुंधरा दिनी मालवण दि प्रतिनिधी बेसुमार वृक्षतोड, पर्यावरणाची झालेली हानी आणि त्याच्या जोडीला वाढते प्रदूषण यामुळे वसुंधरेचे अर्थात पृथ्वीचे धोक्यात आलेले भवितव्य याचा मागोवा घेणाऱ्या “अर्थ डे” ह्या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे.या लघुपटाचा शुभारंभ आज जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून करण्यात आला या लघुपटात सिंधुदुर्ग च्या बालकलाकारांचा समावेश आहे दरम्यान,…

Read Full News

_рдХреБрдбрд╛рд│рдордзреНрдпреЗ рдХреЛрд╡рд┐рдбрд╕рд╛рдареА рдЕрддреНрдпрд╛рд╡рд╢реНрдпрдХ рд╕реЛрдпреА рд╕реБрд╡рд┐рдзрд╛рдВрдпреБрдХреНрдд рдирд╡реАрди резреж рдмреЗрдб рдЙрдкрд▓рдмреНрдз…

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी,आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शुभारंभ *💫कुडाळ दि.२२-:* कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील इंगेट्राऊट (इंगेश) रुग्णालय येथे डॉ. जी.टी.राणे यांनी कोविड सेंटर सुरू केले असून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हे कोविड सेंटर कार्यान्वित करण्यात आले. याठिकाणी अत्यावश्यक सोयी सुविधांयुक्त नवीन १० बेड उपलब्ध करण्यात आले आहेत.यावेळी…

Read Full News

рдЖ рдХреЗрд╕рд░рдХрд░ рдпрд╛рдВрдиреА рдорддрджрд╛рд░ рд╕рдВрдШрд╛рддреАрд▓ рдХреЛрд░реЛрдирд╛рдЪрд╛ рдШреЗрддрд▓рд╛ рдЖрдврд╛рд╡рд╛..

समस्या सोडविण्याचे दिले आश्वासन मास्क, पी पी ई किट वाटप करण्याच्या दिल्या सूचना *सावंतवाडी-:* कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आज माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांनी आज आपल्या मतदार संघातील तिन्ही तालुक्यांची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक, तिन्ही तालुक्याचे तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी, इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी तिन्ही तालुक्यातील…

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдХреЛрд░реЛрдирд╛рдЪреЗ реп рд░реВрдЧреНрдг рд╕рд╛рдкрдбрд▓реЗ…

सावंतवाडी दि.२२-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ९ रुग्ण सापडले असून, शहरात २ तर ग्रामीण भागात ७ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рддреАрд▓ рдЖрд░реЛрдЧреНрдп рд╡рд┐рднрд╛рдЧрд╛рддреАрд▓ рд░рд┐рдХреНрдд рдкрджреЗ рддреНрд╡рд░реАрдд рднрд░рд╛…

४९४ पैकी १२९ पदे रिक्त;अध्यक्षा संजना सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी *💫सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* जिल्ह्यातील मंजूर वैदिकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी पयवेकक्षक सह 129 रिक्त पदे असताना 494 कर्मचारी जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचा गाडा हाकत आहेत कोरोणाचा या महामारी संकटात राज्य शासनाने 129 रिक्त पदे तातडीने भरावी अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,…

Read Full News

рддрддреНрдХрд╛рд▓реАрди рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рд╢рд▓реНрдпрдЪрд┐рдХрд┐рддреНрд╕рдХ рдбреЙ рд╢реНрд░реАрдордВрдд рдЪрд╡реНрд╣рд╛рдг рдирд┐рд▓рдВрдмрд┐рдд…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीमंत चव्हाण यांना विनयभंगप्रकरणी अटक होऊन जामिनावर मुक्तता झाल्यानंतर त्यांच्या शासनाने निलंबन केले आहे. एका कंत्राटी कर्मचारी महिलेच्या विनयभंग प्रकरणी ४८ तासापेक्षा अधिक काळ पोलीस कोठडीत राहिलेल्या डाॅ चव्हाण यांःचे निलंबन अटळ होते. तरीही जामिनावर मुक्त झालेल्या श्रीमंत चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल होत रुग्णालयीन कामकाजात हस्तक्षेप…

Read Full News

рдХреЛрд░реЛрдирд╛ рд░реБрдЧреНрдг рдореГрддрд╛рдиреЗ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рд╣рд╛рджрд░рд▓рд╛…

तब्बल १५ रुग्णाचे निधन:नवीन २३७ बाधित:११० मुक्त जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 7 हजार 619 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 889 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 237 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तब्बल १५ रुग्णाचे निधन झाले आहे. तर ११० रुग्ण कोरोनामुक्त झाले…

Read Full News

You cannot copy content of this page