सावंतवाडी दि.२२-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ९ रुग्ण सापडले असून, शहरात २ तर ग्रामीण भागात ७ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ९ रूग्ण सापडले…