प्राणजीवन संस्थेने वागदेमध्ये केले निर्जतुकीकरण..
*ð«कणकवली दि.१८-:* प्राणजीवन सहयोग संस्थेच्या माध्यमातून संस्थाध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या सौजन्याने कणकवली नजीक वागदे गावातील कंटेनमेंट झोन आणि शासकीय कार्यालयांत मोफत निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. यावेळी सरपंच पूजा घाडीगांवकर, उपसरपंच रुपेश आमडोसकर, ग्रामसेवक ऋतुराज कदम, ग्रा.पं. कर्मचारी संदीप गावडे, प्राणजीवन सहयोग संस्थेचे कार्यक्रमप्रमुख प्रसाद मेहता, सहप्रमुख प्रशांत गावडे, चकोर सावंत, सिद्धेश परब, विजय परब, शुभम…
