आमदार दीपक केसरकर यांनी ग्रासरूटवर येऊन काम करावे…

संजना सावंत : सावंतवाडी तालुक्यात कोरोना मृत्यूचा आकडा वाढता

*💫सावंतवाडी दि.२७ प्रसन्न गोंदावळे-: तालुक्यात कोरोना मृत्यूचा आकडा खूप मोठा आहे. या ठिकाणी आवश्यक ती उपायोजना राबवूनही हा आकडा वाढतच आहे. याबाबत सौ. सावंत यांना विचारले असता येथील स्थानिक आमदाराने ग्रास रूट वर येऊन काम करणे गरजेचे आहे. कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये केलेले काम कौतुकास्पद असून तसे काम या ठिकाणी होणे गरजेचे आहे असे स्पष्ट केले.

You cannot copy content of this page