Headlines

Global Maharashtra Breaking News

खोदलेल्या सर्व रस्त्याची कामे पावसापूर्वी पूर्ण करा…

जीवितहानी झाल्यास ठेकेदार व अधिकारी जबाबदार;मनीष सातारडेकर यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन *💫वेंगुर्ले दि.२९-:* पावसाळा सुरू होण्यापूर्वी वेंगुर्ले शहरातील खोदलेल्या सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करावी अन्यथा खोदलेल्या रस्त्यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यास संबंधित ठेकेदार व न प अधिकारी जबाबदार राहतील,असा इशारा निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते ऍड.मनीष सातार्डेकर यांनी वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांना दिला आहे….

Read Full News

जिल्हात आज १२ कोरोना रुग्णाचे निधन

नवीन १४५ तर २५८ कोरोना मुक्त *💫सिंधुदुर्गनगरी दि.२९-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 9 हजार 590 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 257 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 145 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. १२ रुग्णाचे निधन झाले आहे. तर २५८ रुग्ण कोरोना मुक्त…

Read Full News

पोलिस, होमगार्डना मास्क, सॅनिटायझर, हॅंडग्लोज वाटप…

युवासेना तालूका प्रमुख योगेश धुरींचा पुढाकार *💫कुडाळ,दि.२९:-* युवासेना कुडाळ तालुका च्यावतीने युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांच्या माध्यमातून अहोरात्र सेवा करणारे पोलीस,होमगार्ड यांना मास्क,सॅनिटायझर,हँडग्लोज वाटप करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य संजय पडते,युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर,युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,युवासेना उपतालुकाप्रमुख संदिप म्हाडेश्वर,माजी ग्रा.पं.सदस्य नितीन सावंत,युवासेना विभागप्रमुख आपा मुंज,शंकर पाटकर,उपविभाग प्रमुख विष्णू माणगावकर,कुडाळ युवासेना उपशहरप्रमुख रुपेश कांबळी,आंबलपाड ग्रा.पं…

Read Full News

कुडाळ कोविड केअर सेंटरमध्ये तात्काळ १० ऑक्सीजन बेड दया…

भाजपच्या संध्या तेरसे यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी *💫कुडाळ दि.२९:-* येथील महिला व बाल रूग्णालयात सुरू करण्यात आलेल्या “कोविडे केअर सेंटर” मध्ये तात्काळ १० ऑक्सीजन बेड उपलब्ध करा,अशी मागणी भाजपा महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांनी केली आहे.याबाबत त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,संबंधित सेंटर मध्ये कमी त्रास असलेल्या रुग्णांना दाखल करून…

Read Full News

तालुका बंद ला व्यापारी संघाचा पाठिंबा ;…

प्रशासनाला सहकार्य करावे;तालुका व्यापारी संघ अध्यक्ष दीपक बेलवलकर यांचे आवाहन *💫कणकवली दि.२९-:* कणकवली तालुक्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे.बाधित रुग्ण आणि मृतांची संख्याही तालुक्यात सर्वाधिक आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण तालुका 10 दिवस कडकडीत बंद ठेवत उत्स्फूर्त जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय आज पं स सभागृहात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. 1 मे ते 10 मे दरम्यान…

Read Full News

शिवसेनेच्या पेंडुर विभागामार्फत रक्तदान शिबिर मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसाद…

*💫मालवण दि.२९-:*करोना महामारीच्या काळात जिल्ह्यात भासत असलेल्या रक्ताचा तुटवडा दुर करण्यासाठी खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी ‘गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे रक्तदान’ हा नारा देत रक्तदान मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत शिवसेना पेंडुर विभागातर्फे नाथ पै सेवांगण कट्टा येथे या रक्तदान शिबिर‌ आयोजन करण्यात…

Read Full News

जिल्ह्यात आजपासून पाऊस तुगळक पडणार…? हवामान खात्याचा इशारा

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२९-:* प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहिती नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात 29 व 30 एप्रिल, 1 व 2 मे 2021 रोजी तुरळक ठिकाणी गडगडाटा सह पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता आहे, तरी त्या अनुषंगाने आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्गच्यावतीने करण्यात आले आहे.

Read Full News

निलक्रांती संस्थेच्या खासगी कोविड केअर सेंटरचे उद्घाटन…

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन* मालवण (प्रतिनिधी) निलक्रांती मत्स्य व कृषी सहकारी संस्थेने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता करोना बाधितांना मोफत सेवा देण्याच्या दृष्टीकोनातून संस्थेच्या कोळंब,मालवण याठिकाणी असलेल्या केंद्रात सुरू केलेल्या जिल्ह्यातील पहिल्या खासगी कोविड केअर सेंटरचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आज करण्यात आले. निलक्रांती संस्थेने स्वतःहून कोविड केअर सेंटर सुरू…

Read Full News

तालुक्यातील धान्य दुकानदार 1 मे पासुन संपावर

रुपेश राऊळ यांची माहीती, शासनाने मागण्यांना प्रतिसाद न दिल्याने निर्णय *💫सावंतवाडी दि.२९-:* कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असतानादेखील राज्यात भूकबळी होऊ नये. यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता धान्य वाटप केले परंतु त्यांना शासनाकडून कोणत्याही प्रकारचे विमा कवच देण्यात आले नाही. यावेळी मृत झालेल्या रास्त धान्य दुकानदारांना देखील कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत देखील देण्यात आली नाही आहे….

Read Full News

रेमडेसिव्हिर, ऑक्सीजन तुटवडा: मात्र सत्ताधारी-विरोधकांत श्रेयवाद…

नागरिकांनी कोरोना नियम पाळून काळजी घ्यावी-: परशुराम उपरकर *💫कणकवली दि.२९-:* सध्या राज्यामध्ये रेमडेसिविर आणि ऑक्सिजन तुटवड्यामुळे शेकडो माणसे मरत असताना राज्याचा सत्ताधारी व विरोधी पक्ष श्रेयासाठी भांडत आहेत. यातून नागरिकांचे जीव वाचवणे व त्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी पक्षभेद विसरून एकत्र येऊन प्रयत्न करण्याऐवजी लसीकरणाच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा लसीचा तुटवडा व ज्येष्ठांसाठी करिता हेलपाटे मारायला लावत आहेत….

Read Full News

You cannot copy content of this page