युवासेना तालूका प्रमुख योगेश धुरींचा पुढाकार
*💫कुडाळ,दि.२९:-* युवासेना कुडाळ तालुका च्यावतीने युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांच्या माध्यमातून अहोरात्र सेवा करणारे पोलीस,होमगार्ड यांना मास्क,सॅनिटायझर,हँडग्लोज वाटप करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य संजय पडते,युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर,युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,युवासेना उपतालुकाप्रमुख संदिप म्हाडेश्वर,माजी ग्रा.पं.सदस्य नितीन सावंत,युवासेना विभागप्रमुख आपा मुंज,शंकर पाटकर,उपविभाग प्रमुख विष्णू माणगावकर,कुडाळ युवासेना उपशहरप्रमुख रुपेश कांबळी,आंबलपाड ग्रा.पं सदस्य गोट्या चव्हाण,
