Headlines

Global Maharashtra Breaking News

उद्योजक दत्ता सामंत यांच्या दातृत्वाची पुन्हा एकदा प्रचिती…

कोरोना लाॅकडाऊन कालावधीत सव्वा लाखाची उपलब्ध करून दिलीत औषधे *💫मालवण दि.२९-:* मालवण कुंभारमाठ येथील कोविड केअर केंद्रात कोरोना रुग्णांना आवश्यक असणारा औषधांचा साठा संपुष्टात आल्याची माहिती मालवणचे उद्योजक आणि भाजप नेते दत्ता सामंत यांनी कोव्हिडं केंद्राला भेट देऊन सुमारे सव्वा लाख रुपयांची औषधे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करीत पुन्हा एकदा आपल्यातील दातृत्व गुण दाखवून दिला…

Read Full News

कलमठमध्ये चार दुकानदारांवर कारवाई…

तहसीलदार रमेश पवार यांची आक्रमक भूमिका कणकवली : कणकवली शहरालगत कलमठ गावात सकाळी 11 वाजल्यानंतर सुरू असलेल्या चार दुकानांवर तहसीलदार रमेश पवार यांनी दंडात्मक कारवाई केली. कणकवली तालुक्यात कोरोनाचा प्रचंड वेगाने सुरू असलेला फैलाव आणि मृत कोरोनाबाधितांची भयावह स्थिती लक्षात घेत तालुक्यात 10 दिवस कडकडीत जनता कर्फ्युबाबत आज पं स सभागृहात बैठक झाली. या बैठकीदरम्यान…

Read Full News

कणकवली न.पं. च्या जनता कर्फ्युस रिक्षा संघटनेचा पाठिंबा-:अण्णा कोदे…

*💫कणकवली दि.२९-:* कणकवली शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 1 मे ते 10 मे दरम्यान शहराती कडकडीत बंद पाळून उत्स्फूर्त जनता कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला आहे.जनता कर्फ्युच्या निर्णयाला सिंधुदुर्ग जिल्हा ऑटो रिक्षा चालक मालक संघटना शाखा कणकवली चा पूर्ण पाठिंबा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अण्णा कोदे यांनी दिला आहे. 1 मे ते 10 मे दरम्यान कणकवली शहरातील सर्व…

Read Full News

अनेक वर्षे मीटर रीडिंग घेणाऱ्यानाच काम दया..

संजय पडते यांची पालकमंत्री, खासदार यांच्याकडे मागणी *💫कुडाळ दि.२९-:* गेली विस वर्षे मिटर रीडिंगची कामे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार तरुण तरुणी करीत आहेत यापुढेही त्यांनाच कामे मिळाली पाहिजे अशी मागणी खासदार विनायक राऊत पालकमंत्री ना उदय सामंत आमदार वैभव नाईक यांच्याकडे केलेली असुन आज कार्यकारी अभियंता म्हणून आपणाकडे करीत आहोत अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते…

Read Full News

पर्यटन व्यावसायिक रमेश पाटकर यांचे निधन…

*💫मालवण दि.२९-:* वायरी भूतनाथ येथील पर्यटन व्यावसायिक रमेश विष्णू पाटकर (वय ४२) यांचे वायरी भूतनाथ येथे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, असा परिवार आहे. रमेश हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Read Full News

वायरीतील आर जी चव्हाण हॉलमध्ये लसिकरण केंद्र करा…

आप्पा चव्हाण यांची वैद्यकीय अधीक्षक डॉ पाटील यांच्याशी चर्चा मालवण (प्रतिनिधी) मालवण शासकीय ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाकरिता होणारी गर्दी दिवसेंदिवस वाढत असून होणारी गर्दी पाहता ती कमी करण्याच्या दृष्टीने तसेच वायरी, तारकर्ली, देवबाग येथील लोकांना लस घेण्यासाठी सोयीस्कर वेगळी जागा उपलब्ध होईल या हेतूने वायरी येथे लोकनेते आर जी चव्हाण मंगल कार्यालयाची जागा लसीकरण…

Read Full News

मालवण कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून आवश्यक साहित्याच्या किटचे वितरण…

साबण, टूथ ब्रश ,टूथ पेस्ट, तेल, पावडर आदी साहित्याचा समावेश_ *💫मालवण दि.२९-:* मालवण कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे शासकीय कोविड केअर सेंटर सुरू असून याठिकाणी सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लॉकडाऊन कालावधी लक्षात घेता कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने येथे दाखल असलेल्या कोविड रुग्णांना आवश्यक असणारे साबण, टूथ ब्रश ,टूथ पेस्ट,…

Read Full News

मालवण शासकीय विश्रामगृहात कोविड उपचार केंद्र सुरू करा…

पंचायत समिती उपसभापती राजू परुळेकर यांची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी *💫मालवण दि.२९-:* मालवण तालुक्यात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. या पार्श्वभूमीवर आचरा येथील शासकीय विश्रामगृहाची सर्व सोयींनी युक्त असलेली इमारत ताब्यात घेऊन याठिकाणी कोविड उपचार केंद्र सुरू करावे, अशी मागणी पंचायत समिती उपसभापती राजू परुळेकर यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे….

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २० रूग्ण सापडले…

*💫सावंतवाडी दि.२९-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन २० रुग्ण सापडले असून, शहरात १३ तर ग्रामीण भागात ८रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read Full News

ऑफलाइन पद्धतीने धान्य वितरण करावे..

ग्राहक पंचायतची जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे मागणी. *💫वैभववाडी दि.२९-:* सद्या कोरोनाने हाहाकार माजवला असताना शासकीय धान्य दुकानांवर ऑनलाईन पद्धतीने धान्य वितरण केले जात आहे .सर्व शासकीय कार्यालये, खाजगी अस्थापना याठिकाणी थम मशीनद्वारे हजेरी घेणे बंद असताना केवळ मशीनला थम लावण्याचा शासनाचा आदेश असल्याने यातून कोरोनाचा प्रसार झपाट्याने होण्याची शक्यता आहे. शासनाने याबाबत तातडीने आदेश काढून…

Read Full News

You cannot copy content of this page