कणकवली न.पं. च्या जनता कर्फ्युस रिक्षा संघटनेचा पाठिंबा-:अण्णा कोदे…

*💫कणकवली दि.२९-:* कणकवली शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 1 मे ते 10 मे दरम्यान शहराती कडकडीत बंद पाळून उत्स्फूर्त जनता कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला आहे.जनता कर्फ्युच्या निर्णयाला सिंधुदुर्ग जिल्हा ऑटो रिक्षा चालक मालक संघटना शाखा कणकवली चा पूर्ण पाठिंबा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अण्णा कोदे यांनी दिला आहे. 1 मे ते 10 मे दरम्यान कणकवली शहरातील सर्व रिक्षाचालक मालक इमर्जन्सी वगळता आपला व्यववाय बंद ठेवणार असल्याची माहिती कोदे यांनी दिली.

You cannot copy content of this page