Headlines

Global Maharashtra Breaking News

рдорд╛рдЭреЗ рдорд╛рд▓рд╡рдг, рдорд╛рдЭреА рдЬрдмрд╛рдмрджрд╛рд░реА..

वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला ब्रेक लावण्यासाठी न प चा उपक्रम *💫मालवण दि.०७-:* मालवण शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून शहरातील कोरोनाबाधित रुग्ण संख्या वेगाने वाढल्याने नगरपालिका प्रशासन सतर्क बनले आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने माझे मालवण माझी जबाबदारी ही मोहीम नगरपालिकेने हाती घेतली असून गुगल फॉर्म द्वारे ऑनलाइन पद्धतीने शहरात परगावातून आलेल्या व्यक्तींची व…

Read Full News

рдЖрдВрдмреЛрд▓реАрдордзреНрдпреЗ рдЕрд╡рдХрд╛рд│реА рдкрд╛рд╡рд╕рд╛рдЪреА рдЬреЛрд░рджрд╛рд░ рд╣рдЬреЗрд░реА

शेतकाऱ्यांची तारांबळ *💫आंबोली दि.०७-:* आंबोली येथे आज दुपारनंतर अचानकपणे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली त्याचा फटका मोठ्या प्रमाणात भातशेती करणार्‍या शेतकऱ्यांना बसला. आंबोली परिसरात अनेक शेतकरी उन्हाळी भात शेती करत असतात सध्या शेतकरी भातशेती कापणी व मळणीचीच्या कामात गुंतला असून अचानकपणे झालेल्या पावसाने शेतकरी वर्गाची तारांबळ उडाली आहे. गेले चार दिवस…

Read Full News

рдкрд╛рд▓рдХрдордВрддреНрд░реНрдпрд╛рдВрдиреА рдирд╛рд╣реА рдордВрдЬреВрд░реА рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдкрд░рд┐рд╖рджреЗрдиреЗ рджрд┐рд▓реА..

त्यामुळे रुग्ण वाहिकेची माहिती देण्याचा अधिकार अध्यक्षाचाच म्हापसेकर यांचे नागेंद्र परब यांना खरमरित उत्तर *💫सिंधूदुर्गनगरी दि.०७-:* पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यासाठी बारा ॲम्बुलन्स म्हणजेच रुग्णवाहिका मंजूर केल्याचे भासवत नागेंद्र परब यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी त्या बारा रुग्णवाहिका जाहीर केल्याने त्यांचे अभिनंदन प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले होते. भाजप प्रणित जिल्हा परिषद ही नेहमीच लोकाभिमुख धोरण राबवत…

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдХреЛрд░реЛрдирд╛рдЪреЗ репреж рд░реВрдЧреНрдг рд╕рд╛рдкрдбрд▓реЗ…

शहरात ११ तर ग्रामीणात ७९ *💫सावंतवाडी दि.०७-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ९० रुग्ण सापडले असून, शहरात ११ तर ग्रामीण भागात ७९ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात शिरोडा नाका १, सालईवाडा २, सावंतवाडी ५, खासकिलवाडा ३ तर ग्रामीण भागात कलंबिस्त १, चौकुळ १, कास ६, पारपोली…

Read Full News

рд╢рд┐рдХреНрд╖рдХ рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░реАрдп рдХрд░реНрддрд╡реНрдпрд╛рд╕ рд╕рджреИрд╡ рддрдпрд╛рд░;рдорд╛рддреНрд░ рд▓рд╕реАрдХрд░рдг рдкреНрд░рд╛рдзрд╛рдиреНрдпрд╛рдиреЗ рдХрд░реВрди рдЕрдиреНрдп рд╕рдорд╕реНрдпрд╛ рджреВрд░ рдХрд░рд╛…

शिक्षक समितीची प्रशासनाकडे मागणी_ *💫मालवण दि.०७-:* माझा सिंधुदुर्ग,माझी जबाबदारी या मोहोमेअंतर्गत गावातील घरोघरी कोव्हिडचे सर्वेक्षण करणे,प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सेवा देणे तसेच ग्रामपंचायत स्तरावर ग्राम संनियंत्रण समितीच्या कामकाजाचे पर्यवेक्षण करणे या कामासाठी मालवण तालुक्यात प्राथमिक शिक्षकांना आदेश बजावण्यात आले आहेत.या आपत्कालीन परिस्थितीत शिक्षक राष्ट्रीय काम करण्यास अग्रेसर राहणार असून कोव्हिड काळात सेवा बाजवणाऱ्या शिक्षकांना प्रथम…

Read Full News

рдХрдгрдХрд╡рд▓реА рд╢рд╣рд░рд╛рд╕рд╣ рдкрд░рд┐рд╕рд░рд╛рдд рд╡рд╛рджрд│реА рд╡рд╛рд░реНрд╝рдпрд╛рд╕рд╣ рдкрд╛рдКрд╕ рдмрд░рд╕рд▓рд╛…

*💫कणकवली दि.०७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यावर दाटलेले अवकाळी पावसाचे मळभ अजूनही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. काल वैभववाडी येथे अवकाळी पावसाने असाच हाहाकार माजवला होता आणि आज तशीच स्थिती कणकवली परिसरात दिसून आली. कणकवलीसह, फोंडा, खारेपाटण, कनेडी, नांदगाव येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हैदोस माजवला. त्यामुळे लोकांची भयंकर तारांबळ उडाली. बागयतदारांसह सर्वसामान्य नागरिकही या अवकाळी संकटामुळे ग्रस्त…

Read Full News

рддрд╛рд░рдХрд░реНрд▓реАрдд рдЖрдпреЛрдЬрд┐рдд рд░рдХреНрддрджрд╛рди рд╢рд┐рдмрд┐рд░рд╛рд╕ рдЙрддреНрд╕реНрдлреВрд░реНрдд рдкреНрд░рддрд┐рд╕рд╛рдж

*💫मालवण, दि.०७-:* जिल्ह्यात कोरोना आजाराचे संकट कायम आहे. त्यामुळे रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून गाव तिथे शाखा, शाखा तिथे रक्तदान मोहिम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यानुसार आज तारकर्लीत आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. गोवेकर व शिवसेना…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА релреирей рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрдкрд╛рд╕рдгреА рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдкреЙрдЬрд┐рдЯреАрд╡реНрд╣

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ११ हजार ७३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४,हजार १५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५२३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧрд╛рдд…. рджреБрд╕рд░рд╛ рдСрдХреНрд╕рд┐рдЬрди рдкреНрд▓рд╛рдВрдЯ рдирд┐рд░реНрдорд╛рдг

*मुख्यमंत्र्याच्या हस्ते ऑनलाईन द्वारे आज सायंकाळी लोकार्पण; पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती *💫सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरा ऑक्सिजन प्लांट तयार झाला असून त्याचे लोकार्पण आज दिनांक, ७ मे रोजी सायंकाळी ०५:३० वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते दुरदृश्य प्रणालीद्वारे होणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज…

Read Full News

рддрд░….рдЧреЛрд╡реНрдпрд╛рдХрдбреВрди рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧрд╛рд▓рд╛ рдСрдХреНрд╕рд┐рдЬрди рдкреБрд░рд╡рдард╛…

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे आश्वासन आमदार दीपक केसरकर यांची माहिती *💫सावंतवाडी दि.०८-:* जिल्ह्यात ऑक्सिजन चा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपण ऑक्सिजन पुरवठ्यासाठी गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली असून, त्यांनीही आवश्यकता भासल्यास सिंधुदुर्गला ऑक्सीजन पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबतची माहिती आमदार दिपक केसरकर यांनी झूम मीटिंग द्वारे ऑनलाईन प्रेस घेऊन दिली आहे. यावेळी…

Read Full News

You cannot copy content of this page