शहरात ११ तर ग्रामीणात ७९
*💫सावंतवाडी दि.०७-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ९० रुग्ण सापडले असून, शहरात ११ तर ग्रामीण भागात ७९ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात शिरोडा नाका १, सालईवाडा २, सावंतवाडी ५, खासकिलवाडा ३ तर ग्रामीण भागात कलंबिस्त १, चौकुळ १, कास ६, पारपोली २, कुणकेरी २, आरोस २, धाकोरे १, आजगाव २, कारिवडे ५, आरोंदा १, सोनुर्ली २, दांडेली १, मळेवाड ३, तळवणे १, तिरोडा १, बांदा १२, सातोसे ३, निगुडे १, शेरले १, इन्सुली ५, कोलगाव ७, ओटवणे १, माडखोल ७, माजगाव ९, तळवडे २ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत सावंतवाडी तालुक्यात ५३९ रुग्ण सक्रिय आहेत.
