рд╕реЗрд╡рд╛рдВрдЧрдгрддрд░реНрдлреЗ резрем рд░реЛрдЬреА рдкреБрд╕реНрддрдХ рджрд┐рдирд╛рдирд┐рдорд┐рддреНрдд рд╕реНрдкрд░реНрдзрд╛…
*ð«मालवण दि.०८-:* मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे जागतिक पुस्तक दिनानिमित्त १६ मे रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत ‘परिचय मान्यवरांना प्रभावित केलेल्या पुस्तकाचा’ या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. साधना साप्ताहिकाच्या ‘मला प्रभावित करून गेलेले पुस्तक’ या विशेषांकावर आधारित ३० प्रश्न विचारले जाणार आहेत. विशेषांकाची पीडीएफ सेवांगण उपक्रम समूहवर उपलब्ध होईल….
