*वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी मालवण नगरपालिकेला ४४ लाख रुपये निधी मंजूर
*खा. विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे निधी झाला मंजूर; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती* *ð«मालवण, दि.०९-:* खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यातून नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेतंर्गत येथील पालिकेच्या सुमारे बारा कामांसाठी ४४ लाख ४२ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली. मालवण नगरपालिकेने सुचविलेल्या या बारा कामांमध्ये…
