शहरात १७ तर ग्रामीणात ३७
*💫सावंतवाडी दि.०९-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ५४ रुग्ण सापडले असून, शहरात १७ तर ग्रामीण भागात ३७ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात सालईवाडा ५, सावंतवाडी ६, मोरडोंगरी १, बाहेरचावाडा १, सबनीसवाडा ३, भटवाडी १, तर ग्रामीण भागात कलंबिस्त ५, कारिवडे १, कोलगाव १, सांगेली १, निरवडे १, तळवडे १, ओटवणे २, वेत्ये १, माजगाव ८, इन्सुली १, बांदा १, सातोसे २, चौकुळ २, कोंडूरे १, मळेवाड ३, न्हावेली २, आरोस ४ असे रुग्ण आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ६५२ रुग्ण सक्रिय आहेत.