рдЪрдХреНрдХ рддрд╣рд╕реАрд▓рджрд╛рд░рд╛рдВрдЪреЗрдЪ рдлреЗрд╕рдмреБрдХ рдЕрдХрд╛рдЙрдВрдЯ рд╣реЕрдХ…
हॅकर्स कडून गुगल पे, फोन पे वर पैशांची केली जातेय डिमांड;फसव्या मेसेजला बळी न पडण्याचे तहसीलदार रमेश पवार यांचे आवाहन_ *ð«कणकवली दि.१०-:* कणकवली तहसीलदार रमेश पवार यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून हॅकर्स कडून तहसीलदारांच्या नावाने गुगल पे , फोन पे द्वारे पैशांच्या मागणीचे मेसेज पाठवले जात आहेत. तरी असा मेसेज कोणाला आल्यास कोणीही पैसे देऊ…
