हॅकर्स कडून गुगल पे, फोन पे वर पैशांची केली जातेय डिमांड;फसव्या मेसेजला बळी न पडण्याचे तहसीलदार रमेश पवार यांचे आवाहन_
*💫कणकवली दि.१०-:* कणकवली तहसीलदार रमेश पवार यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून हॅकर्स कडून तहसीलदारांच्या नावाने गुगल पे , फोन पे द्वारे पैशांच्या मागणीचे मेसेज पाठवले जात आहेत. तरी असा मेसेज कोणाला आल्यास कोणीही पैसे देऊ नयेत. मोबाईल नं 7057379177 अथवा 9422379177 वर संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार रमेश पवार यांनी केले आहे.