Headlines

Global Maharashtra Breaking News

कोरोनावर मात करून मालवण पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत हजर

मालवण दि प्रतिनिधी कोरोनावर मात करत पुन्हा सेवेत हजर झालेल्या मालवण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण व भारत फारणे यांचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मालवण भरड नाका येथे सेवा बजावत असलेल्या अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून तसेच पोलीस ठाणे येथेही दोघा अधिकाऱ्यांचे उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आले. काही दिवसांपूर्वी…

Read Full News

खरेदी विक्री संघामध्ये साठवणूक केलेल्या भाताची २० मे पर्यंत उचल करा – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी…

ओरोस येथे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,आ. दिपक केसरकर,आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न *💫ओरोस दि.१०-:* सिंधुदुर्ग जिल्हयातील शेतकरी खरेदी विक्री संघाच्या गोडाऊन मध्ये साठवणूक करण्यात आलेल्या भाताची उचल २० मे पर्यंत कुडाळ येथील बजाज राईस मिल मार्फत करण्याची सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे. आधारभूत खरेदी किंमत योजना पणन हंगाम २०२१-२२ संदर्भात जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली व…

Read Full News

आरोग्य विभागाच्या ताफ्यात आज नवीन सहा अॅम्बुलन्स दाखल…

ग्रामीण भागात आरोग्य सेवेला येणार बळकटी *💫ओरोस दि.१०-:* खनिकर्म निधीतून जिल्हा परिषद सिंधुदुर्ग ने खरेदी केलेल्या पहिल्या सहा ॲम्बुलन्स चे वितरण आज करण्यात आले.जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभागाकडून खनि कर्म निधीतून ॲम्बुलन्स खरेदी बाबतची प्रक्रिया पूर्ण करून तातडीने सहा ॲम्बुलन्स प्राथमिक आरोग्य केंद्र सेवेत रुजू केले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र आंबोली, प्राथमिक आरोग्य केंद्र चौके,…

Read Full News

कासार्डे सिलीका माईन्स खाणपट्ट्यात ईटीएस मशीनद्वारे मोजणी करा-परशुराम उपरकर…_

जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले;ट्रेडिंगधारक व लायसन्सधारक यांनी मोठया प्रमाणात अवैध उत्खनन._ *💫कणकवली१०-:* कासार्डे सिलीका खाणींबाबत केलेल्या तक्रारींप्रमाणे मोठया प्रमाणात अवैध उत्खनन व ट्रेडिंगधारक व लायसन्सधारक यांनी मोठया प्रमाणात अवैध उत्खनन परवानगी नसलेल्या जागेत केलेले असल्याने सर्व अवैध सिलिका उत्खननाबाबत ज्या ज्या ठिकाणी उत्खनन झालेले आहे त्या त्या ठिकाणचे ईटीएस मशीनद्वारे चौकशी करुन अवैध उत्खननाला वरील नियमांच्या…

Read Full News

सत्ताधाऱ्यांनो…टेंडरचा खेळ नंतर करा,पहिल्यांदा ऑक्सिजन पुरवठा करा-प्रमोद जठार…

*💫कणकवली दि.१०-:* पालकमंत्री उदय सामंत व सत्ताधारी आमदार फोन करुन विनंती केली आहे थोडे उदार व्हा…!! मागेल त्याला ॲाक्सीजन व व्हेंटीलेटर देण्याचे काम जो पर्यंत पुर्ण होत नाही तोपर्यंत थांबु नका. प्रशासन अजुनही टेंडर प्रक्रियेत अडकले आहे,त्याला धाकात ठेवा.पहिल्यांदा सत्ताधाऱ्यांनो…टेंडरचा खेळ नंतर करा,पहिल्यांदा ऑक्सिजन पुरवठा करा,अशी मागणी केल्याचे भाजपा प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी सांगितले….

Read Full News

बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी आईविषयी व्यक्त केली कृतज्ञता…

*बांदा दि.१०-:* जिल्ह परिषद केंद्रशाळा बांदा नं. १ शाळेच्या विद्यार्थ्यांनी जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने माझी आई माझा अभिमान, तिच्यातील मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आईला भेटकार्ड देऊन कृतज्ञता व्यक्त केली. शाळेतील शिक्षक श्री जे. डी. पाटील यांनी मातृदिनाच्या निमित्ताने आपल्या घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून आकर्षक भेटकार्ड बनवून आपल्या आईला सन्मानपूर्वक द्यावे असे शाळेच्या वाॅटसप…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी ३७२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१०-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ११ हजार ७०८ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५,हजार ११२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ३७२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

*सावंतवाडी मतदारसंघात आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून पाच कोटीहून अधिक कामांना मंजूरी

💫 *सावंतवाडी दि.१०-:* सावंतवाडी विधानसभा मतदार संघात 25/15 अंतर्गत 5 कोटी 37 लाखाची कामे सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यामध्ये पालकमंत्री उदयजी सामंत , खासदार विनायक राऊत , आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झाली आहे. यामध्ये रस्ते, स्ट्रीटलाईट, हाय मास्ट, मोरी बांधणे व संरक्षण भिंत असे कामे असून गावातील वाडीवर विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची कामे…

Read Full News

करुळ जमादारवाडी येथे कारने वयोवृद्ध महिलेला उडविले…

पलायन करणाऱ्या कार चालकाच्या पोलिसांनी घेतले ताब्यात_ *💫वैभववाडी दि.१०-:* भरधाव वेगाने धावणाऱ्या कारने करूळ येथील वयोवृद्ध महिलेला उडविले,या अपघातात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धडक देऊन पलायन करणाऱ्या कार चालकाला वैभववाडी पोलिसांनी येथील संभाजी चौकात मोठ्या शिताफीने अडविले आहे. करूळ आंबेवाडी येथील श्रीमती गंगाबाई मनोहर कोलते वय…

Read Full News

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुंभारमाठ कोविड केअर सेंटरला ४ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वाटप…

मामा वरेरकर नाट्यगृह येथील लसीकरण केंद्राची केली पाहणी *💫मालवण दि.१०-:* राज्याचे पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पैकी ४ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मालवण कुंभारमाठ येथील कोविड केअर सेंटरला देण्यात आले आहेत. आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कोविड केअर सेंटरला सुपूर्द करण्यात आले. यावेळी…

Read Full News

You cannot copy content of this page