*डॉ. सतिश पवार यांच्या ‘मी कवी थातूरमातूर ‘ च्या ई बुक काव्यसंग्रहाचे प्रकाशन*
*ð«कणकवली दि.११-:* रेडिओलॉजिस्ट डॉ. सतीश सदाशिव पवार यांच्या ‘मी कवी थातूरमातूर’ या पहिल्या इ बुक काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आज श्रीमती शुभांगी सदाशिव पवार यांच्या हस्ते नुकताच पार पडला. हा काव्यसंग्रह डॉ बाबासाहेब आंबेडकर, आजोबा कै. लक्ष्मण साबाजी पवार आणि श्रीकृष्ण याना कवी डॉ.सतीश पवार यांनी अर्पण केलेला आहे. या काव्यसंग्रहात एकूण 135 कविता आहेत. पेशाने…
